राजस्‍थानच्‍या काँग्रेस सरकारची पाकिस्‍तानी राजवट जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

जैसलमेर (राजस्‍थान) येथील अमर सागर भागात पाकिस्‍तानी निर्वासित हिंदु  कुटुंबांची ५० घरे प्रशासनाने बुलडोझरद्वारे पाडली. हे पाकिस्‍तानी निर्वासित हिंदू बर्‍याच काळापासून येथे रहात होते.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/683639.html