अत्‍यंत सहनशील, मायेपासून अलिप्‍त आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती अपार भाव असणारे सनातनचे १६ वे (व्‍यष्‍टी) संत कै. (पू.) दत्तात्रेय देशपांडे (वय ८८ वर्षे) !

‘देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील सनातनचे १६ वे (व्‍यष्‍टी) संत पू. दत्तात्रेय देशपांडे (वय ८८ वर्षे) यांनी ७.५.२०२३ या दिवशी देहत्‍याग केला. सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांना पू. आजोबांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त झालेल्‍या रथोत्‍सवासाठी नामधुनी सिद्ध करतांना साधकांना आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती

‘जय जय राम कृष्‍ण हरि’ ही नामधून वाजवून पहातांना ‘कृष्‍ण’ हा शब्‍द सतारीवर नीट वाजवता न येणे आणि नामजप करत सतारीवरील आवरण काढल्‍यावर ‘कृष्‍ण’ शब्‍द नीट वाजवता येणे

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त नृत्‍यकलेशी संबंधित साधिकेला नृत्‍य करतांना आलेल्‍या अनुभूती

२२.५.२०२२ या दिवशी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्‍मोत्‍सवाच्‍या वेळी निघालेल्‍या दिंडीत विविध नृत्‍ये सादर करण्‍यात आली. जन्‍मोत्‍सवानिमित्त झालेल्‍या दिंडीत नृत्‍याच्‍या वेळी साधिकेला आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

गुरुदेवा, ‘कधी विसर न व्‍हावा’, हीच तुम्‍हा प्रार्थना ।

काळ चालला पुढे । गतायुष्‍याचा विचार करिता, कोणी नसे रे तुझे ॥ १ ॥
पूर्वपुण्‍याई फळा आली। झालो आश्रमवासी॥ २॥

दुचाकी वाहन पेट्रोल नसतांनाही २ किलोमीटर अंतरावरील पेट्रोलपंपापर्यंत जाणे आणि तेथे पोचल्‍यावर दुचाकी बंद पडणे

साधकाला आलेली वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती