आमदारांच्या अपात्रतेविषयी निर्णय घेण्यापूर्वी म्हणणे मांडण्याची संधी देऊ ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर सगळ्यांना त्यांचे म्हणणे मांडायची संधी देऊ.

गोवा ते उत्तराखंड थेट विमानसेवा चालू होणार

गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) आणि उत्तराखंडमधील जॉली ग्रँट विमानतळ (डेहराडून) या ठिकाणी नवीन थेट विमानोड्डाण ‘इंडिगो एअरलाइन्स’द्वारे चालवले जाईल. यामुळे प्रवाशांना आरामदायी आणि त्रासमुक्त अनुभव मिळेल.

प्रत्येक समाजातील नागरिकांनी शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात सर्व जातीपातीचे लोक रहातात. कायदा आणि सुव्यवस्था राखणे, हे प्रशासनाचे दायित्व आहे; मात्र यासाठी सर्व नागरिकांनीही सहकार्य करावे.

जामिनासाठी नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार !

मुंबई उच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्यामुळे मलिक यांनी सर्वाेच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.

(म्हणे) ‘त्र्यंबकेश्‍वर मंदिरात प्रवेश करण्याचा वाद निरर्थक असून हा वाद अपसमजातून झाला !’

दंगली, अतिक्रमणे आणि हिंदूंना मारहाण या प्रकरणांत पोलीस धर्मांधांवर कारवाई न करता त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असतात, असा इतिहास आहे.

कनकोरी (संभाजीनगर) येथे पोषण आहाराची चोरी करणार्‍या मुख्याध्यापकाला ग्रामस्थांनी पकडले !

पोषण आहार चोरून तो विकणार्‍या मुख्याध्यापकांनी आणखी किती अपहार केले आहेत, याचेही अन्वेषण व्हायला हवे !

कोंढवा (पुणे) येथे जनावरांची विनापरवाना कत्तल उघडकीस !

पोलिसांना धक्काबुक्की केल्याच्या प्रकरणी १५ ते २० जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस नाईक चंद्रकांत मिसाळ यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

‘मोचा’ चक्रीवादळामुळे बंगालमध्ये ९ जणांचा मृत्यू

‘मोचा’ चक्रीवादळामुळे बंगालमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला, तर मिझोराम राज्यात २३६ घरांची हानी झाली.

सातारा येथे आपत्ती बचावकार्य प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार !

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गोकुळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथे राज्य आपत्ती बचाव पथक युनिटच्या अंतर्गत महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

निद्रिस्त हिंदु समाजामुळे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात चादर चढवण्याचे धाडस ! – नितेश राणे, आमदार भाजप

एखाद्या हिंदूने हाजीअली, माहीम दर्गा, अजमेर शरीफ या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा घालण्याचा प्रयत्न केला असता, तर आज महाराष्ट्रासह भारत देश या लोकांनी पेटवला असता.