सिक्कीममध्ये झालेल्या हिमस्खलनात ७ पर्यटकांचा मृत्यू, ११ घायाळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५० हून अधिक पर्यटक अजूनही १५ मैलांच्या पुढे अडकून पडले आहेत. बर्फात अडकलेल्यांपैकी ३० पर्यटकांना वाचवण्यात आले आहे.
सनातन संस्था आयोजित ८ दिवसांचे ‘ऑनलाईन’ रामनाम संकीर्तन अभियान पार पडले !
हिंदूंना रामनामाची शक्ती आणि आशीर्वाद मिळावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ८ दिवसांचे ‘ऑनलाईन’ रामनाम संकीर्तन अभियान आयोजित करण्यात आले होते. या संकीर्तनाचा उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि बंगाल या राज्यांतील अनेक रामभक्तांनी लाभ घेतला.
५ एप्रिल या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे ‘मी सावरकर’ कार्यक्रम !
‘मी सावरकर’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे करतील, तर संगीत संयोजनाचे दायित्व प्रशांत लळीत यांच्यावर आहे. कार्यक्रमाचे संयोजन ‘मेरक इव्हेंट्स’ने केले आहे.
युवा पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आवश्यकता ! – गणेश नाईक, आमदार
यात्रेच्या सांगता सभेमध्ये गणेश नाईक म्हणाले की, देशासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सर्वस्व पणाला लावले. जाज्वल्य राष्ट्रभक्ती असतांनाही काही प्रवृत्ती त्यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्य करत आहेत. हे आरोप करणार्यांचे दुर्भाग्य आहे.
मानवाधिकार संघटनेची धमकी देऊन धर्मांधाकडून कामगाराची २ लाखांची फसवणूक !
प्रत्येक ठिकाणी हिंदूंना नाहक त्रास देणारे धर्मांध हिंदूंसाठी त्रासदायक ठरत असल्याने त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
कासारवाडी, माजगाव येथे ‘शंभुराजे’ नाटकातून धर्मवीर संभाजी महाराजांची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न !
या नाटकाच्या संहितेवरच बंदी घालण्याची शिवप्रेमींनी मागणी करावी. यामुळे हे नाटक कुठेच सादर केले जाणार नाही आणि प्रत्येक ठिकाणी ते बंद पाडण्याचीही आवश्यकता रहाणार नाही !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे श्रीरामनवमीनिमित्त आयोजित शोभायात्रेत हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे प्रभावी संघटन व्हावे, या उद्देशाने श्रीरामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे श्रीरामनामाच्या चैतन्यमय वातावरणात भव्य ‘हिंदु एकता शोभायात्रा’ पार पडली.
अपमानास्पद वागणूक देणे बंद करा !
विश्वभर हिंदूंना अपमानास्पद वागणूक देण्याचे चालू असलेले षड्यंत्र वैचारिक स्तरावर हाणून पाडा !
शेतकर्याला वाली कोण ?
नागरिकांच्या हिताच्या अनेक योजना शासनाच्या वतीने राबवल्या जातात; मात्र ‘भ्रष्टाचार’रूपी किडीमुळे त्यांची प्रभावी कार्यवाही होतांना दिसत नाही. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आपण देश ‘भ्रष्टाचारमुक्त’ करू शकलो नाही, हे सर्वांनाच लज्जास्पद आहे !