जीवनातील दुःखांना धैर्याने सामोरे जाण्याचे बळ केवळ साधनेनेच मिळते ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आपल्या जीवनातील ८० टक्के दुःखांच्या मागे आध्यात्मिक कारण असते आणि त्यावर उपाय म्हणून साधना करणे आवश्यक आहे. जीवनातील दुःखांना धैर्याने सामोरे जाण्याचे बळ आणि सतत टिकणारा आनंद केवळ साधनेनेच मिळतो.

निधर्मीवादी यावर बोलतील का ?

भारतात मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार झाला असता, तर त्यांची लोकसंख्या एवढी वाढली असती का ? जगातील दुसर्‍या क्रमांकाची मुसलमानांची लोकसंख्या भारतात आहे, असे विधान भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी अमेरिकेत केले.

रात्री १० वाजल्यानंतर मोठ्या आवाजात संगीत वाजवल्यावर १०० तक्रारी केल्यानंतरही कारवाई न होणे, हे गोवा प्रशासनाला लज्जास्पद !

‘किनारी भागातील आस्थापनांकडून रात्री १० वाजल्यानंतर मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी जानेवारी ते मार्च मासाच्या मध्यापर्यंत पोलिसांना दूरभाषवरून दिवसाला सरासरी १०० तक्रारी केल्याचे समोर आले आहे.’

श्रीरामनवमीच्या उत्सवांमध्ये धर्मांधांचे पूर्वनियोजित विघ्न !

श्रीरामनवमीच्या दिवशी धर्मांधांनी हैदोस घालायला हा देश पाकिस्तान आहे का ?

कोलेस्ट्रॉल !

सध्या वाढते कोलेस्ट्रॉल ही फार मोठी समस्या झाली आहे. फार अल्पवयात आपल्याला कोलेस्ट्रॉल वाढल्याची उदाहरणे बघायला मिळतात. सर्वप्रथम ‘कोलेस्ट्रॉल म्हणजे काय ?’ ते आपण जाणून घेऊया.

‘दैनिक ‘सनातन प्रभात’ चे वैशिष्ट्य !

‘दैनिक ‘सनातन प्रभात’ हे धर्मजागृती, हिंदूसंघटन आणि राष्ट्र्ररक्षण यांसाठी साधकांनी साधना म्हणून आर्थिक हानी सोसूनही चालवलेले एकमेव दैनिक आहे.’

म. गांधींच्या तत्त्वांची शोकांतिका !

देश स्वतंत्र झाल्यानंतर म. गांधींनी काँग्रेसचे विसर्जन करण्याचा समादेश (सल्ला) दिला होता. तो न मानल्याने गांधींच्या तत्त्वांची दुर्दशा झालेली पहायला मिळते आहे. हे म. गांधींच्या कुणाही अनुयायाच्या लक्षात येत नाही, ही त्यांची शोकांतिकाच आहे.

भावामुळे व्यष्टी साधना आणि बुद्धीमुळे समष्टी साधना होते ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भावामुळे व्यष्टी साधना आणि बुद्धीमुळे समष्टी साधना होते ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्रीमती धनश्री देशपांडे (वय ४६ वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

वर्ष २०२१ मध्ये माझी मुलगी श्रीमती धनश्री देशपांडे हिच्या जीवनात पती निधनाचा मोठा प्रसंग घडला. अकस्मात संकट येऊन उभे राहिले.

अनेक सेवा सहजतेने आणि आत्मविश्वासाने करणार्‍या देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील वैद्या सुश्री (कु.) माया पाटील !     

मायाताई अखंड सेवारत राहून गुरुदेवांचे आज्ञापालन करण्याचा सतत प्रयत्न करतात. विशेष म्हणजे त्यांच्याकडे अनेक समष्टी सेवांचे दायित्व असूनही तेवढ्याच गांभीर्याने त्या व्यष्टी साधनेचे प्रयत्न करतात.