‘किनारी भागातील आस्थापनांकडून रात्री १० वाजल्यानंतर मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी जानेवारी ते मार्च मासाच्या मध्यापर्यंत पोलिसांना दूरभाषवरून दिवसाला सरासरी १०० तक्रारी केल्याचे समोर आले आहे.’ (९.३.२०२३)