वाहतूक समस्या ?
राष्ट्राच्या उभारणीमध्ये कायदा-सुव्यवस्था टिकून रहाण्यासाठी जनता आणि शासनकर्ते अथवा प्रशासन दोघांचाही परिपूर्ण सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे.
राष्ट्राच्या उभारणीमध्ये कायदा-सुव्यवस्था टिकून रहाण्यासाठी जनता आणि शासनकर्ते अथवा प्रशासन दोघांचाही परिपूर्ण सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे.
राज्यातील ३५ महत्त्वाच्या गड-दुर्गांवरील अतिक्रमणे त्वरित हटवा ! – श्री. सुनील घनवट
सध्या दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता पुष्कळ वाढली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी बाहेर जायचे असल्यास उन्हापासून संरक्षण होण्यासाठी छत्री, गॉगल इत्यादींचा वापर करावा.
शासकीय आणि खासगी अशा विविध क्षेत्रात भ्रष्टाचार होत असतो. या अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये मी कु. स्मितल भुजले यांना भगवान शिवासंदर्भात आलेल्या अनुभूती वाचल्या. त्या वेळी जाणवलेली सूत्र लेखात दिली आहेत.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या ‘आता स्थुलात अडकायचे नाही, सूक्ष्मात जायचे आहे’, या उद़्गारांची प्रतिदिन आठवण होते.
माझ्या भ्रमणभाषचे ‘इंटरनेट कनेक्शन’ अकस्मात् बंद झाले. मी या क्षेत्रातील तज्ञ साधकांचे साहाय्य घेतले, तरीही ‘इंटरनेट कनेक्शन’ चालू होत नव्हते.
रुद्रवीणा हे एक प्राचीन भारतीय वाद्य आहे. सद्यःस्थितीमध्ये हे वाद्य लोप पावत चालले आहे. हे वाद्य वाजवणारे कलाकारही अल्प झाले आहेत. मुंबई येथील ‘अनाम प्रेम’ संस्थेचे संस्थापक प.पू. दादाजी (श्री. सुभाष देसाई), मुंबई हे या वाद्याच्या उत्थानासाठी कार्य करत आहेत.
‘मला गर्भारपणात ‘घरी न रहाता एखाद्या मंदिरात किंवा आश्रमात जाऊन रहावे’, असे वाटायचे. मी सद़्गुरु नंदकुमार जाधव यांना याविषयी सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘बाळाची पूर्वजन्मातील साधना असल्यामुळे तुम्हाला असे वाटत आहे.’’
सप्टेंबर २०२२ मध्ये राष्ट्रीय प्रथमोपचार शिबिर झाले. त्या वेळी फोंडा (गोवा) येथील प्रा. महावीर श्रीश्रीमाळ त्या शिबिराचे नियोजन पहात होते.त्यानिमित्त राष्ट्रीय प्रथमोपचार शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्येे पुढे दिली आहेत.