श्रीकृष्‍ण यजुर्वेद पाठशाळेत ‘श्रीराम महायज्ञा’स प्रारंभ !

श्रीरामनवमीला दुपारी १२ वाजता जन्‍मकाळाचे कीर्तन होणार असून नंतर महाप्रसाद वितरीत करण्‍यात येणार आहे. यावर्षी काही कारणास्‍तव श्रीराम रथोत्‍सव होणारा नसून पुढील वर्षी मात्र श्रीराम महायज्ञाच्‍या सांगता सोहळ्‍यानिमित्त सातारा शहरातून श्रीराम रथयात्रा काढण्‍यात येईल.

कुंभोज (जिल्‍हा कोल्‍हापूर) ग्रामपंचायतीच्‍या भूमीवर लावलेले १४४ कलम रहित करा !

ग्रामस्‍थांचा हातकणंगले तहसील कार्यालयावर मोर्चा

सावरकर यांच्‍या अवमानावरूनही शिक्षा व्‍हावी !

वर्ष २०१९ मध्‍ये एका सभेत ‘सर्व चोरांची नावे ‘मोदी’ कशी काय ?’ असे विधान केल्‍यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत जिल्‍हा न्‍यायालयाने २ वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा ठोठावली.

‘जीवामृत’ खत बनवून नैसर्गिक बागायत केल्‍यावर चांगला परिणाम होत असल्‍याचे लक्षात येणे

‘मी दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि संकेतस्‍थळांच्‍या माध्‍यमातून नैसर्गिक शेतीसंबंधी माहिती वाचली आणि त्‍यानुसार जीवामृत बनवले.

हिंदु धर्मावरील संकटे, हे हिंदु धर्मगुरूंनी हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्‍याचे फलित !

हिंदूंवर धर्माचे संस्‍कार करण्‍याचे दायित्‍व ‘धर्मगुरु’ आणि ‘रामानंदाचार्य’ यांचे असते. ते कधीही आपला मठ अन् आश्रम सोडून जनतेत आले नाहीत.

भगवान मत्‍स्‍याचा जन्‍म !

कोटी कोटी प्रणाम ! आज २४ मार्च २०२३ या दिवशी ‘मत्‍स्‍य जयंती’ आहे. त्‍या निमित्ताने…

जॉर्ज सोरोस : भारतियांमध्‍ये असंतोष पेरणारा खलनायक !

१२५ वर्षांपूर्वी भारतीय जनतेच्‍या मनात ब्रिटिशांविषयी असंतोष निर्माण करून स्‍वातंत्र्याची आस जागवणार्‍या लोकमान्‍य टिळक यांना ब्रिटीश अधिकारी ‘भारतीय असंतोषाचा जनक’ म्‍हणत. आज भारतियांच्‍या मनात असंतोष निर्माण करून देशाच्‍या स्‍वातंत्र्याला सुरूंग लावण्‍याचे काम एक विघ्‍नसंतोषी व्‍यक्‍ती करत आहे.

मानवनिर्मित वणव्‍यामुळे होणारी सर्व प्रकारची हानी आणि उपाययोजना

यंदाच्‍या वर्षी स्‍वर्गसुंदर ‘कोकण’ वणव्‍यामुळे काळवंडायला लागले आहे. वर्ष २०२२ मध्‍ये महाराष्‍ट्रात २४ सहस्र ५९२ ठिकाणी वणवे लागले होते. पायाभूत सुविधा, उद्योग, खाणी, सिंचन प्रकल्‍प यांमुळे होणारी वृक्षतोड थांबायचे नावच घेत नाही, तर जंगलांना लागणार्‍या आगींमुळे वनक्षेत्रही मोठ्या प्रमाणात न्‍यून होत आहे.