मोगलांवर वेब सिरीज काढणे, हा हिंदूंंच्‍या जखमांवर मीठ चोळण्‍याचा प्रकार ! – सौ. रूपा महाडिक, रणरागिणी शाखा, सातारा

सातारा येथील जिल्‍हा परिषदेच्‍या शिक्षण विभागात गत अनेक वर्षांपासून श्री सरस्‍वतीदेवीची मूर्ती धुळखात पडून आहे. या जागेत अडगळीचे साहित्‍य रचण्‍यात आले असून दिवसभरात अनेक अधिकारी या ठिकाणाहून ये-जा करत असतात;..

सध्‍या वक्‍फ बोर्डाकडे ८ लाख ६० सहस्र एकरहून अधिक भूमी ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हलाल जिहादप्रमाणे मुसलमानांच्‍या वक्‍फ बोर्डाकडून लँड जिहादचा प्रकार चालू आहे. वक्‍फ बोर्डाला कायद्याने हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्‍थळे यांसह सरकारची संपत्ती बळकावण्‍याचे पाशवी अधिकार प्रदान करण्‍यात आले आहेत.

श्रीगोंदा (नगर) येथील दूध भेसळ प्रकरणाची व्‍याप्‍ती पुणे आणि सोलापूर जिल्‍ह्यांपर्यंत !

दुधात होणारी भेसळ हा आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने अतिसंवेदनशील विषय असल्‍याने सरकार याकडे गांभीर्याने पाहील का ?

सूतगिरण्‍यांना राज्‍यशासन आणि अधिकोष यांच्‍याकडून एकाच वेळी भांडवल उपलब्‍ध करून देणारी कार्यप्रणाली आखणार ! – चंद्रकांत पाटील, वस्‍त्रोद्योगमंत्री

सूतगिरण्‍या चालू होण्‍यासाठी राज्‍यशासनाच्‍या वतीने ४५ टक्‍के भांडवल, तर अधिकोषाकडून ४० टक्‍के कर्ज आणि वैयक्‍तिक ५ टक्‍के अशा प्रमाणात भांडवल गुंतवून सूतगिरणी चालू होते.

‘पाणी प्यावे कि नको ?’ असा विचार करायला लावणारी अकोला बसस्थानकावरील पाणपोईची स्थिती !

बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवून एस्.टी.ला साहाय्य करा ! राज्य परिवहन मंडळाने बसस्थानकांच्या समस्या समजून घ्यायला हव्यात आणि शासनाने राज्य परिवहन मंडळाच्या अडचणी समजून त्या सोडवणे आवश्यक आहे.

कोणत्‍याही शासकीय शाळेतील वीजपुरवठा खंडित होणार नाही ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

थकित वीज देयकांसाठी प्राथमिक शाळांसह सार्वजनिक गोष्‍टींचा विद्युत् पुरवठा खंडित करू नये, यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करून या प्रश्‍नावर कायमस्‍वरूपी तोडगा काढण्‍यात येईल.

महावितरणकडून पुणे येथील ४० सहस्रांहून अधिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित !

एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी रहातेच कशी ? याच्‍या मुळाशीही जायला हवे. तरच ही समस्‍या पुन्‍हा निर्माण होणार नाही !

(म्‍हणे) ‘माहीमच्‍या समुद्रातील मजार हटवण्‍याची इतकी घाई का केली ?’ – अबू आझमी, आमदार, समाजवादी पक्ष

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्‍याच्‍या वेळी माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्‍याची माहिती देणारा एक व्‍हिडिओ दाखवला होता. त्‍यानंतर काही घंट्यांतच प्रशासनाने धडक कारवाई करत बांधकामासह ती मजार जेसीबीच्‍या साहाय्‍याने भुईसपाट केल्‍याने अबू आझमी यांनी ही संतप्‍त प्रतिक्रिया दिली आहे.

गुढीपाडव्‍याच्‍या दिवशी भावजागृतीचा प्रयोग घेतांना आलेल्‍या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे !

प्रभु श्रीरामाने गुढीपाडव्‍याच्‍या दिवशी रामराज्‍याची स्‍थापना केली. ‘ते रामराज्‍य आम्‍ही सर्व साधक या कलियुगामध्‍ये रामनाथी आश्रमात अनुभवत आहोत’, असे मला वाटले.

सांगकामे प्रशासन !

तत्‍कालीन काँग्रेस सरकारने ‘वक्‍फ बोर्ड भारताची कुठलीही भूमी कह्यात घेऊ शकते’, अशा प्रकारचा कायदा संपूर्ण देशाला फसवून केवळ तुष्‍टीकरणासाठी केला. आता हा कायदा रहित करण्‍याची जोरदार मागणी केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे यांनी उघड केलेला माहीमचा लँड जिहाद महत्त्वाचा आहे.