दुधात भेसळ का ?

जेव्‍हा भेसळ झाल्‍याचे एखादे प्रकरण सापडते, त्‍या वेळी त्‍यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होते, विषयाचे गांभीर्य वाढले आहे, असे वाटते; परंतु पुन्‍हा काही नाही, अशी स्‍थिती असते. समस्‍या खर्‍या अर्थाने सुटण्‍यासाठी तिच्‍या मुळाशी जाणे आवश्‍यक आहे !

शारीरिक त्रासातही झोकून देऊन सेवा करणार्‍या आणि साधकांना घडवण्‍यासाठी तळमळीने प्रयत्न करणार्‍या पुणे येथील पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४१ वर्षे) !

पुणे येथील सौ. मनीषा महेश पाठक (वय ४१ वर्षे) या १४ मार्च २०२३ या दिवशी १२३ व्‍या संतपदी विराजमान झाल्‍या. त्‍यानिमित्त पुणे येथील साधकांना त्‍यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित असे घडणे, हा ध्‍यास असलेले आणि स्‍थितप्रज्ञ स्‍थिती गाठलेले सनातन संस्‍थेचे सद़्‍गुरु सत्‍यवान कदम (वय ६० वर्षे) !

समर्थ रामदासस्‍वामी आणि कल्‍याणस्‍वामी यांच्‍यातील नात्‍याप्रमाणे प.पू. डॉक्‍टर अन् सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांचे नाते आहे.आजच्‍या लेखात आपण श्री. प्रकाश शिंदे यांना त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पहाणार आहोत.

‘कोणत्‍याही परिस्‍थितीत साधकाने मनाची स्‍थिती आनंदी रहाण्‍यासाठी प्रयत्नरत रहायला हवे’, हे श्री गुरु शिकवत असल्‍याचे जाणवणे

परिस्‍थिती प्रतिकूल असो किंवा अनुकूल; पण साधकाने मनाची स्‍थिती आनंदी रहाण्‍यासाठी प्रयत्नरत असायला हवे’, याची शिकवण श्री गुरु सातत्‍याने देत असतात.

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने उत्तर आणि ईशान्‍य भारतात ‘हिंदु नववर्ष’निमित्ताने ‘ऑनलाईन’ विशेष कार्यक्रम पार पडला !

या कार्यक्रमात ‘हिंदु नववर्ष चैत्र शुक्‍ल प्रतिपदा या दिवशी साजरे का केले जाते ? या दिवशी ब्रह्मध्‍वज म्‍हणजेच गुढी का उभारली जाते ? आणि ती उभारण्‍याची योग्‍य पद्धत’, यांसह अन्‍य शास्‍त्रीय माहिती विशद करण्‍यात आली.

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर आणि सुश्री (कु.) आरती तिवारी यांनी घेतलेल्‍या भावजागृतीच्‍या प्रयोगातून शिकायला मिळालेली सूत्रे

रामनवमीच्‍या दिवशी सुश्री (कु.) तेजलताईने भावजागृतीचा प्रयोग घेतला. त्‍या दिवशी सहस्र पटींनी कार्यरत असणारे प्रभु श्रीरामाचे चैतन्‍य प्रत्‍यक्षात ताईच्‍या भावजागृतीच्‍या प्रयोगात अनुभवायला मिळाले.

मदुराई (तमिळनाडू) येथील साधिका सौ. एम्.व्‍ही. कार्तिगेयिनी यांना आलेल्‍या अनुभूती

रक्षितला शांत झोप येण्‍यासाठी मी निद्रादेवीला प्रार्थना केली. त्‍यानंतर कोणताही अडथळा न येता तो शांत झोपला.देवाच्‍या कृपेमुळे प्रार्थनेने त्‍याच्‍या झोपण्‍याच्‍या सवयीत सकारात्‍मक पालट झाला आहे.

पिंपरी (पुणे) येथे पगार मागितल्याने सफाई करणार्‍या महिलेला धर्मांधाकडून बेदम मारहाण !

येथील ‘सिटी प्राईड’ इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील ‘ट्रान्सपोर्ट’ कार्यालयामध्ये साफसफाई करणार्‍या ४० वर्षीय महिलेने पगार मागितला; म्हणून हर्षद खान याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिला जखमी झाली असून तिच्या तोंडातून रक्तस्त्राव झाल्याचे ‘सीसीटीव्ही’मध्ये दिसत आहे. निगडी पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे.