सावरकर यांच्‍या अवमानावरूनही शिक्षा व्‍हावी !

फलक प्रसिद्धीकरता

वर्ष २०१९ मध्‍ये एका सभेत ‘सर्व चोरांची नावे ‘मोदी’ कशी काय ?’ असे विधान केल्‍यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत जिल्‍हा न्‍यायालयाने २ वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा ठोठावली.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/665375.html