विठ्ठलाकडे जाण्‍याचा ‘मार्ग’ प्रशस्‍त ! 

मंदिर परिसराच्‍या विकासासमवेत मंदिरांना भक्‍तीरस आणि धर्मशिक्षण यांची केंद्रे बनवा !

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्‍यावर पुढील २ आठवडे कारवाई करण्‍यास स्‍थगिती !

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्‍च न्‍यायालयाने २ आठवडे सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडीने) त्‍यांना अटक अथवा अन्‍य कोणतीही कारवाई न करण्‍याचे निर्देश दिले आहेत.

सोलापूर येथे लाच स्‍वीकारतांना तलाठ्याला अटक !

शेतभूमीची फोड करून नाव नोंदणी करण्‍यासाठी माढा तालुक्‍यातील दहिवली येथील तलाठी सहदेव शिवाजी काळे यांना १० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक करण्‍यात आली.

दत्त इंडिया साखर कारखान्‍यासह महापालिकेवर गुन्‍हा नोंद करणार !- जगन्‍नाथ साळुंखे, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

सांगलीत कृष्‍णा नदीत लाखो मासे मृत्‍यूमुखी पडल्‍याच्‍या प्रकरणी सांगलीतील दत्त इंडिया साखर कारखाना, स्‍वप्‍नपूर्ती डिस्‍टीलरी, तसेच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका यांच्‍यावर फौजदारी गुन्‍हा नोंद करण्‍याची प्रक्रिया चालू करण्‍यात आली आहे.

असा निर्णय सर्व राज्‍यांनी घ्‍यावा !

उत्तरप्रदेश शासनाने राज्‍यातील सर्व जिल्‍ह्यांत चैत्र नवरात्र उत्‍सव उत्‍साहात साजरा करण्‍यास सांगितला आहे. देवीची मंदिरे आणि शक्‍तीपीठे यांमध्‍ये दुर्गा सप्‍तशती आणि अखंड रामायण यांचे पठण करण्‍याचा आदेश दिला आहे.

लागवडीसाठी धान्‍याच्‍या रिकाम्‍या गोण्‍यांचा सदुपयोग करावा !

सध्‍या पेठेमध्‍ये मिळणार्‍या कुंड्यांचे मूल्‍य पुष्‍कळ आहे. त्‍यामुळे मोठ्या कुंड्या नसतील, तर गोण्‍या किंवा पोती यांत लागवड करता येते.

शांत निद्रेसाठी, तसेच केसांच्‍या आरोग्‍यासाठी प्रतिदिन झोपतांना डोक्‍याला तेल लावा !

बर्‍याच जणांना रात्री लवकर झोप न लागणे, तसेच मध्‍ये जाग आली, तर पुन्‍हा झोप न लागणे यांसारखे त्रास असतात. प्रतिदिन रात्री झोपतांना डोक्‍याला तेल लावल्‍यास हा त्रास बरे होण्‍यास साहाय्‍य होते.

त्रिदोषांवर (वात, कफ आणि पित्त) आयुर्वेदाची चिकित्‍सा अन् आहार !

या लेखात वाढलेल्‍या दोषांवर आयुर्वेदाची कोणती चिकित्‍सा करायला हवी ? आणि कोणत्‍या प्रकारचा आहार घ्‍यायला हवा ? ते येथे देत आहोत.

‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ हा महाराष्‍ट्राला ‘हिंदु राज्‍य’ बनवू शकेल…‘हिंदु राष्‍ट्र’ उद्या होईल !

‘लव्‍ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर विरोधी कायदा’ व्‍हावा, यांसाठी सकल हिंदु समाजाच्‍या वतीने मुंबई येथे २९ जानेवारी या दिवशी भव्‍य ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढण्‍यात आला होता. याविषयी ज्‍येष्‍ठ पत्रकार आणि राजकीय विश्‍लेषक श्री. अनिल थत्ते यांनी ‘गगनभेदी’ या त्‍यांच्‍या ‘यूट्यूब’ वाहिनीवर केलेले विश्‍लेषण येथे देत आहोत.