रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी भारताने विशिष्ट भूमिका बजावली पाहिजे ! – अमेरिका

. . . कारण त्याचे रशियाशी अनेक वर्षांपासून ऐतिहासिक संबंध आहेत. तसेच भारताकडे नैतिक स्पष्टतेने बोलण्याचीही क्षमता आहे, जी आम्ही पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये पाहिली आहे – अमेरिका

निधर्मी भारतातील हिंदुद्वेषी थयथयाट !

खरेतर मुसलमान हिंदूंची लाज काढत आहेत. त्यामुळे हिंदूंनी आतातरी संघटित होणे क्रमप्राप्तच आहे, अन्यथा हिंदूंचा विनाश अटळ आहे. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठातील घटना प्रातिनिधीक आहे. सद्यःस्थिती पहाता हिंदूंनी स्वतःचे महत्त्व अन्य धर्मियांसमोर न्यून केलेले आहे.

ताण कशाला ?

ताण हा प्रत्येकाच्या जीवनात असतोच, मग तो कार्यालयीन अधिकारी असो वा विद्यार्थी असो ! विद्यार्थ्यांच्या दृष्टीने परीक्षा म्हटले की, नकळत ताण आलाच. मग तो वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याच्या मनाची काहीशी स्थितीही पहिल्यांदा १० वीची बोर्डाची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यासारखीच असते.

अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

भोपाळ येथील राशीदिया शाळेत २ शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून स्वतः वर्गातच नमाजपठण केले. या शाळेत प्रत्येक शुक्रवारी विद्यार्थीही नमाजपठण करतात. हे सर्वांना ठाऊक असूनही कुणी त्याला विरोध करत नाहीत.

लागवडीच्या संदर्भातील कृतींच्या लिखित नोंदी ठेवाव्यात !

‘लागवडीतील प्रत्येक कृतीच्या लिखित नोंदी ठेवल्यास त्याचा पुष्कळ लाभ होतो. बियाणी पेरल्याचा दिनांक आणि उगवण चालू झाल्याचा दिनांक यांची नोंद ठेवावी; तसेच रोपवाटिकेतून एखादे नवीन रोप आणल्यास त्याच्याही दिनांकाची नोंद ठेवावी.

त्वचेच्या बुरशी संसर्गावर (‘फंगल इन्फेक्शन’वर) आयुर्वेदाचे उपचार

जांघा, काखा, मांड्या, नितंब (कुल्ले) इत्यादी भागांवर जेथे घामामुळे त्वचा ओली रहाते, तेथे काही वेळा खाज सुटून लहान लहान फोड येतात आणि ते पसरत जाऊन गोलसर आकाराची चकंदळे निर्माण होतात. या चकंदळांच्या कडा उचललेल्या, तांबूस आणि फोडयुक्त असून मध्यभाग मात्र पांढरट अन् कोंडा असलेला असा दिसतो.

गुरुकार्याची प्रचंड तळमळ असलेल्या आणि साधक अन् समाजातील धर्मप्रेमी यांना साधनेसाठी कृतीशील करण्याचे सहजसुंदर कौशल्य असलेल्या सद्गुरु स्वाती खाडये !

सनातनचे संत आणि सद्गुरु म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मानाच्या शिरपेचातील सुंदर रत्नेच आहेत. समष्टीसाठी सातत्याने आणि तळमळीने अखंड प्रयत्न करणार्‍या सद्गुरु स्वाती खाड्ये या गुरुदेवांच्या शिरपेचातील एक अग्रगण्य तेजस्वी हिराच आहेत.

समाजातील एका ज्योतिषांनी जाणलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची महानता !

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण : युद्धाचा संपूर्ण जगावर परिणाम !

रशिया-युक्रेन युद्धाला १ वर्ष पूर्ण झाले आहे. त्याची किंमत केवळ रशिया, युक्रेन आणि भारतच नाही, तर संपूर्ण जग चुकवत आहे. या युद्धाचे आतापर्यंत नेमके काय झाले ? त्याचा भारतासह जगावर काय परिणाम झाला आहे ? अशा विविध सूत्रांचे विश्लेषण या लेखात पाहूया.