निधर्मी भारतातील हिंदुद्वेषी थयथयाट !

होळीला विरोध करतांना जामिया मिलिया इस्लामियाचे विध्यार्थी 

भारतात हिंदूंचा कुठलाही सण विनाविरोध साजरा होत नाही. प्रत्येक सणाला विरोधाची किनार असल्याने गालबोट हे लागतेच ! तसाच काहीसा प्रकार देहली येथील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठात घडला आहे. १ मार्चला तेथे ‘रंगोत्सव’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत होळीचे आयोजन करण्यात आले होते; पण ‘अल्ला-हू-अकबर’ आणि ‘नारा-ए-तकबीर’ अशा घोषणा देत होळी साजरी करण्यापासून विद्यार्थ्यांना रोखण्यात आले. या वेळी मुसलमानांनी ‘रंग लगाते हो तुम लोग, शर्म नहीं आती’, असे म्हटले. होळीला विरोध करणार्‍यांनी ‘होळी हा काफिरांचा सण आहे. तो मुसलमानांनी साजरा करू नये’, असे आवाहन केले आहे. या वेळी त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला शिव्याही दिल्या. प्रत्येक वेळी ‘भारत हा निधर्मी देश आहे’, असे देशाचे कोडकौतुक करणार्‍यांना मुसलमानांच्या या भूमिकेविषयी काय म्हणायचे आहे ? आता कुठे गेला सर्वधर्मसमभाव ? अशा वेळीच तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, मानवतावादी यांची तोंडे गप्प असतात. अन्य धर्मियांच्या सणाला विरोध झाल्यास अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून विरोध करणार्‍यांना सुनावले जाते; पण हिंदूंच्या सणांविषयी कुणी काहीही बोलले, तरी यातील एकही जण आवाज उठवत नाही. थोडक्यात काय, तर ‘निधर्मीवाद्यां’मध्ये या तथाकथित मंडळींनी हिंदूंचा समावेश सोयीस्करित्या केलेला नाही. देशात फूट पाडण्यासाठी खिलाफत चळवळीचे बीज रोवण्यात आलेल्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठात जर होळी सण साजरा करण्यास इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध होत असेल, तर तेथे अन्य धर्मियांना त्यांचे सण साजरे करता येणार नाहीत, हेही तितकेच खरे आहे.

मुसलमानांचे वास्तव !

होळी रंगांचा सण मानला जातो; पण हिंदु धर्मशास्त्रदृष्ट्या ‘दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी’, असे त्याचे खरे स्वरूप आहे. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे, हा उद्देश होळी साजरी करण्यामागे असतो. अर्थात् हिंदु धर्माकडे द्वेषयुक्त दृष्टीने पहाणार्‍यांना होळीमागील उदात्त हेतू कसा दिसणार ? ‘अशांनी होळीमध्ये सहभागी व्हावे’, अशी अपेक्षा हिंदूंनी चुकूनही करू नये. होळीच्या रंगाला विरोध करणारे एरव्ही स्वतःविषयी जरा काही झाल्यास त्याला धार्मिकतेचा रंग देतात, त्याचे काय ? ‘काफिरांचा सण’ म्हणून होळीला विरोध करणारे काफिरांच्या देशात रहातातच कशाला ? अशांनी येथून चालते व्हावे आणि त्यांनी त्यांचे सण त्यांच्या देशात साजरे करावेत. हिंदूंच्या सण-उत्सवांविषयी अवमानकारक विधाने सर्रासपणे केली जातात; पण स्वतःचे सण साजरे करतांना मात्र मुसलमान हिंदूंना पवित्र असलेल्या गायीची कत्तल करतात. खरेतर हिंदूंनी त्यांचा हा धूर्तपणा लक्षात घ्यायला हवा. अशा वेळी गायींची केली जाणारी कत्तल रोखण्यासाठी संघटित व्हावे. रंगोत्सव कार्यक्रमाचे आयोजन झाल्यावर एका मुसलमान विद्यार्थ्याने ‘पोस्ट’ प्रसारित केली. त्यात त्याने म्हटले, ‘‘भारतातील हिंदू मुसलमानांवर अत्याचार करतात आणि ते गोमांस खात असल्याने त्यांना जिवंत जाळतात. असे असतांनाही तुम्ही होळी खेळणार का ?’’ खरे पहाता कोण कुणाला जाळतो, हे सुस्पष्टच आहे. भिवंडी येथे झालेल्या दंगलीत मुसलमानांनी २ पोलिसांना जाळले होते. हिंदूंचे उरलेसुरले अस्तित्व नष्ट करण्यासाठी मुसलमान हिंदूंसमवेत त्यांची घरे किंवा दुकाने जाळतात. याविषयीची वृत्ते अनेकदा प्रसारित झालेली आहेत.

मुसलमानांनी हिंदूंचा एखादा सण साजरा केला की, ते वृत्त प्रसारमाध्यमांकडून उचलून धरले जाते. ‘मुसलमान कसे सर्वधर्मप्रेमी आहेत’, याचा गवगवा केला जातो. विविध विज्ञापनांतूनही हिंदूंपेक्षा मुसलमान कसे चांगले आहेत ? ते हिंदूंची कशी काळजी घेतात ? हे दाखवण्याचा प्रकारच अधिक असतो; मात्र वास्तव पूर्णतः वेगळे असते. नाण्याला जशा दोन बाजू असतात, त्याप्रमाणे मुसलमानांच्या विचारांमागील दुसरी बाजूही लक्षात घ्यायला हवी. सर्वाेच्च न्यायालयात हिंदूंच्या विरोधात मुसलमानांकडून होणार्‍या गुन्हेगारी कृत्यांत वाढ होत असल्याविषयीची याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. गोध्रा हत्याकांडात काय झाले, हे तर संपूर्ण देश जाणून आहे; पण तरीही विनाकारण हिंदुद्वेषाचा डांगोरा पिटून हिंदु धर्माची उघड उघड मानहानी केली जात आहे, हे दुर्दैवी आहे.

हिंदूंसाठी उपदेश !

खरेतर मुसलमान हिंदूंची लाज काढत आहेत. त्यामुळे हिंदूंनी आतातरी संघटित होणे क्रमप्राप्तच आहे, अन्यथा हिंदूंचा विनाश अटळ आहे. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठातील घटना प्रातिनिधीक आहे. सद्यःस्थिती पहाता हिंदूंनी स्वतःचे महत्त्व अन्य धर्मियांसमोर न्यून केलेले आहे. अशा स्थितीला हिंदूच काही प्रमाणात उत्तरदायी आहेत. काळाची पावले ओळखून हिंदूंनी याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. एरव्ही हिंदूंना ‘हलाल’ मांस (‘हलाल’ म्हणजे पशूला हळूहळू ‘कलमा’ म्हणत कापले जाते. मारलेला पशू आधी अल्लाला देतात आणि मग त्याचे उष्टे म्हणून ते नंतर खातात.) खाण्यास, तसेच ‘हलाल’ प्रमाणित वस्तू खरेदी करण्यास भाग पाडणारे मुसलमान हिंदूंकडून कधीच मांस खरेदी करत नाहीत; पण बहुतांश हिंदू अनेकदा मुसलमानांकडूनच मांस खरेदी करतांना आढळतात. हिंदूंमध्ये धर्मनिष्ठा नसल्याचा हा परिणाम आहे. हिंदूंनी हे केवळ वाचून न थांबता हिंदूंवर, हिंदूंच्या सण-उत्सवांवर बहिष्कार टाकून विद्वेष पसरवणार्‍या मुसलमानांना वैध मार्गाने ‘जशास तसे’ प्रत्युत्तर द्यायला हवे, तरच हिंदूंचे सामर्थ्य सर्वांना समजेल. त्यानंतरच निधर्मीवाद्यांचा हिंदुद्वेषी थयथयाट संपेल. आता केवळ संघटित नव्हे, तर बलशालीही व्हायला हवे, हे लक्षात घ्यायला हवे. भारत हिंदु राष्ट्र स्थापनेच्या समीप आलेला आहे. आपले प्रत्येक सण-उत्सव आनंदाने आणि सुरक्षित वातावरणात साजरे करता येणारे हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढवणे कालसुसंगत ठरेल !

 ‘काफिरांचा सण’ म्हणून होळीला विरोध करणार्‍यांना काफिरांच्या देशात रहाण्याचा काय अधिकार ?