मुंबई – बोरीवली पश्चिम येथील प्रसिद्ध प्राचीन मंडपेश्वर गुफा मंदिर येथे प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही महाशिवरात्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लघुरूद्राभिषेक, भजन कीर्तन, भरतनाट्यम नृत्य आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. सर्व भाविकांनी स्वयंभू शिवलिंग दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. मधुकर भांडारकर, संयोजक श्री. सुनील कपूर आणि सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > बोरिवली येथील प्राचीन मंडपेश्वर गुफा मंदिर येथे महाशिवरात्रीचे आयोजन !
बोरिवली येथील प्राचीन मंडपेश्वर गुफा मंदिर येथे महाशिवरात्रीचे आयोजन !
नूतन लेख
कसली बसस्थानक स्वच्छता मोहीम ? सावंतवाडी बसस्थानकात उघड्यावरच फेकला जातो कचरा !
महाराष्ट्रात हिंदु देवस्थानांच्या भूमींची लूट चालू आहे ! – आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
बलीदानमासाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात १०४ जणांचे रक्तदान !
मुंबई-गोवा जागतिक ‘जैवविविधता महामार्ग’ साकारूया !
‘जुनी पेन्शन योजना’ लागू करण्यास सरकार सिद्ध !
मुंबईमध्ये बनावट औषधांचा सुळसुळाट, हस्तकांचे जाळे देहलीपर्यंत ! – संजय राठोड, मंत्री, अन्न आणि औषध प्रशासन