संभाजीनगर येथे साडेआठ लाखांची लाच घेणार्या जलसंधारण अधिकार्याला अटक !
भ्रष्टाचाराने पोखरलेला जलसंधारण विभाग ! अशा लाचखोर अधिकार्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल !
भ्रष्टाचाराने पोखरलेला जलसंधारण विभाग ! अशा लाचखोर अधिकार्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल !
राज्याचा वर्ष २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प ९ मार्च या दिवशी वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत सादर करणार आहेत. अंदाजे १५ मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन चालवले जाऊ शकते.
‘भ्रष्टाचाराने बरबटलेला भारत’, ही प्रतिमा पुसण्यासाठी कुणीही लाच मागितल्यास लाच न देता त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करा !
अनेक जिल्ह्यांतील शाळा नोंदणी ७५ टक्क्यांहून अधिक झाली असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १०० टक्के शाळांची नोंदणी झाली आहे.
महाराष्ट्र विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते संमेलनाचे उद़्घाटन होणार आहे, अशी माहिती कल्याण कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी ८ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
भूकंप अथवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती यावर मानव कायम वैज्ञानिक दृष्टीनेच उपाययोजनांचा विचार करतो. त्यासाठी आपल्या ऋषिमुनी-साधू-संत यांनी दाखवलेला शाश्वत मार्गच यावरील उपाययोजना आहे. तुर्कीये येथील भूकंपातून धडा घेऊन नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी भारताने गतीने सिद्धता करणे आवश्यक !
ग्रामपंचायतीकडून त्यांना १ लाख ६४ सहस्र ६८२ रुपये भत्त्याच्या देयकाची रक्कम मिळणे बाकी होते. या रकमेचा धनादेश बनवून देण्यासाठी गोडसे आणि दुभाषे यांनी लाच मागितली.
उदयपूर (राजस्थान) येथे बजरंग दलाशी संबंधित राजेंद्र उपाख्य राजू तेली (वर्ष ३८ वर्षे) यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. हत्येनंतर हिंदुत्वनिष्ठांनी येथे आंदोलन करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
नाशिक येथे विनाअनुमती आंदोलन केल्याचे प्रकरण
मंदिरांच्या माध्यमातून देवहित, भक्तहित आणि धर्महित साधल्यास चांगले व्यवस्थापन साध्य होणे शक्य !