सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर यांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्‍या साप्‍ताहिक भक्‍तीसत्‍संगाविषयी शिकायला मिळालेली सूत्रे !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्‍या साप्‍ताहिक भक्‍तीसत्‍संगाविषयी त्यांनी केलेले मार्गदर्शन . . .

‘ईश्‍वराच्‍या सान्‍निध्‍यात असतांना अशक्‍य गोष्‍टही शक्‍य होते’, याची प्रचीती घेतलेल्‍या ठाणे येथील सौ. कामिनी लोकरे !

‘ईश्‍वराच्‍या सान्‍निध्‍यात असतांना अशक्‍य गोष्‍टही शक्‍य होते’, हे माझ्‍या लक्षात आले. हा प्रसंग घडत असतांना मी नामजप करत होते. मला कुलदेवी आणि श्रीकृष्‍ण यांचे स्‍मरण होत होते. ‘देवानेच तिथे किल्ली ठेवली’, असे मला वाटले.

सनातनच्‍या ५४ व्‍या संत रत्नागिरी येथील पू. (श्रीमती) मंगला खेरआजी (वय ९० वर्षे) यांनी स्‍वतःच्‍या देहत्‍यागाविषयी दिलेली पूर्वसूचना आणि त्‍यांच्‍या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे

माघ कृष्‍ण चतुर्थी (९.२.२०२३) या दिवशी पू. (श्रीमती) मंगला श्रीधर खेर यांच्‍या देहत्‍यागानंतरचा बारावा दिवस आहे. त्‍या निमित्ताने…

पू. (कै.) मंगला खेरआजी यांच्‍या अंत्‍यदर्शनासाठी गेल्‍यावर रत्नागिरी येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

माघ कृष्‍ण चतुर्थी (९.२.२०२३) या दिवशी पू. (श्रीमती) मंगला श्रीधर खेर यांच्‍या देहत्‍यागानंतरचा बारावा दिवस आहे. त्‍या निमित्ताने…

आदित्‍य ठाकरे यांच्‍या वाहनावर दगडफेक नाही ! – पोलीस

आदित्‍य ठाकरे यांच्‍या वाहनावर दगडफेक करण्‍यात आली आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ८ फेब्रुवारी या दिवशी केला होता; मात्र हे सर्व आरोप संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी फेटाळून लावले आहेत.