व्यायाम एकट्याने करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन करावा !
व्यायामामध्ये खंड पडू नये, यासाठी घरातील सर्वांनी सर्वांच्या सोयीनुसार एखादी वेळ ठरवून एकत्र येऊन व्यायाम करावा. असे केल्याने व्यायामात सातत्य टिकून रहाते.
व्यायामामध्ये खंड पडू नये, यासाठी घरातील सर्वांनी सर्वांच्या सोयीनुसार एखादी वेळ ठरवून एकत्र येऊन व्यायाम करावा. असे केल्याने व्यायामात सातत्य टिकून रहाते.
. . . जे नाशिक येथील रुग्णालयांमध्ये आढळले तशी स्थिती राज्यातील अन्य शहरांमध्येही आहे आणि हे जनतेच्या दृष्टीने अतिशय असंवेदनशील अन् घातक आहे !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी शुद्धी चळवळीवर जोर दिला होता. मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मातील धर्मप्रसारक हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करून हिंदूंचे संख्याबळ रोडावण्याचा प्रयत्न करत होते.
अनेक वर्षे वृत्तपत्रांमध्ये कायद्याविषयी लिखाण करतांना मला अनेक सन्माननीय वाचकांचे दूरभाष येत असतात. त्यामुळे त्यांच्या शंकांचे निरसन होते, तसेच कायद्याच्या माहितीचे आदान-प्रदानही होते.
देहलीत गेली कित्येक शतके उभ्या असलेल्या लोहस्तंभाविषयी जगात कुतूहल आहे. लोहस्तंभाची उभारणी आणि एकूणच त्याला गंज लागू न देण्याचे तंत्रज्ञान यांविषयी कित्येक वर्षे संशोधन केले गेले आहे.
साधकांनो, वाचकाला सर्वांगस्पर्शी ज्ञानभांडार देणारे सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ अधिकाधिक वाचनालयांपर्यंत पोचवून गुरुकार्याचा प्रसार करा !
शहरातील शिवाजी पूल ते बास्केट ब्रिज हा रस्ता सिमेंटचा करू, आवश्यक तेथे उड्डाणपूल बांधू, कोल्हापुरात वाहननिर्मिती उद्योगासाठी पोषक वातावरण असल्याने कोल्हापूरला ‘ऑटोमोबाईल हब’ बनवू, सांगली-कोल्हापूर हा रस्ता सिमेंट-काँक्रिटचा करण्यासाठी निधी देऊ.
२९ जानेवारी २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेतील विविध घटकांचे आध्यात्मिक महत्त्व आणि हिंदु राष्ट्र-जागृती सभेतील घटनाक्रमांचे अन् वैशिष्ट्यपूर्ण कृतींचे आध्यात्मिक महत्त्व (टक्के) आणि आध्यात्मिक लाभाचे स्वरूप’, ही सूत्रे वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अपार कृपेमुळे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सत्संग लाभणे आणि त्यांच्या अमृत वचनांतून मन-बुद्धी यांना नवचैतन्य मिळणे
ईश्वरी कार्यात सहभागी होऊन खारीचा वाटा उचलण्याचे जे महद्भाग्य साधकांना गुरुकृपेने लाभले आहे, त्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला, तरीही साधना न सोडण्याचा आणि मनुष्यजन्माचे सार्थक करण्याचा दृढ निश्चय साधकांनी करणे आवश्यक असणे