सनातनचे ग्रंथ ‘ई-बुक’ स्वरूपात उपलब्ध करण्याच्या सेवेत योगदान द्या !
साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !
साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !
आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासकीय यंत्रणांचे साहाय्य मिळण्यासाठी संबंधितांचे संपर्क क्रमांक माहिती असणे आवश्यक !
‘भारतीय संस्कृतीत दानधर्माला विशेष महत्त्व आहे. दानाचे धनदान, अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान आदी प्रकार आहेत. दान हे पापनाशक असून ते पुण्यबळाची प्राप्ती करून देते. ‘या पृथ्वीतलावर दानधर्मासारखा दुसरा निधी नाही’, असे महाभारतात सांगितले आहे.
सर्वसामान्य मनुष्याच्या तुलनेत दान करणार्या श्रीमंत व्यक्तीच्या हस्तरेषा अधिक असतात. दान करणार्या श्रीमंत व्यक्तीच्या तुलनेत चांगल्या राजाच्या हस्तरेषा अधिक असतात.
आध्यात्मिक घटनांचे संशोधन केल्याने त्यामागील कार्यकारणभाव लक्षात येतो, अशाच एका आध्यात्मिक घटनेचे केलेले संशोधन पुढे दिले आहे.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी ‘सध्या घरोघरी सकाळी चहा समवेत बिस्किटे खायला बहुतेक सर्वांनाच आवडते.
साधकांनी कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग आणि गुरुकृपायोग या योगमार्गांनुसार सेवा कशी करावी ?’, याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
‘रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मला साक्षात् भगवंताच्या द्वारका नगरीत आल्यासारखे वाटले. ‘श्रीकृष्णाला प्रत्यक्ष पाहिले’, असे मला जाणवले.
सभेत वक्ता म्हणून भाषण करायचे नसून ‘त्या माध्यमातून देवालाच अनुभवायचे आहे’, असा भाव ठेवून माझ्याकडून प्रयत्न झाले होते आणि त्याचाच मला पुष्कळ आनंद मिळाला होता.
‘गुजरात ही देशातील हिंदुत्वाची प्रयोगशाळा आहे’, असे म्हटले जाते. आता यापुढे ‘रामराज्या’चे एक आदर्श उदाहरण म्हणूनही प्रचलित व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या शुभेच्छा.