‘कल्पवृक्ष हौसिंग वसाहत’ येथील अवैध बांधकाम तात्काळ न हटवल्यास आंदोलन ! – विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे महापालिकेत निवेदन

येथील शहापूर हद्दीतील ‘कल्पवृक्ष हौसिंग वसाहत’ येथे चालू असलेल्या अवैध बांधकामाची तक्रार २८ जानेवारी २०२२ ला विश्व हिंदु परिषदेकडून तक्रार करण्यात आली होती.

‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही !

फवाद खान याचा ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यासाठी हालचाली चालू आहेत. चीड आणणारी गोष्ट म्हणजे भारतीय आस्थापनांनी चित्रपट प्रदर्शनासाठी पायघड्या घातल्या आहेत.

गुन्हेगार आणि मानवतावाद (?)

‘गुन्हेगारांना शिक्षा कशी करावी !’, याचा पाया शिवरायांच्या नीतीतून भारतात रचला गेला आहे. केवळ त्याचा अवलंब करणे, ही काळाची आवश्यकता आहे. अभिनव; पण कठोर शिक्षापद्धतींचा अवलंब करून भारत गुन्हेगारी आणि आतंकवाद यांपासून मुक्त करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे !

वडूज (जिल्हा सातारा) येथे नगरसेवकांचे उपोषण !

नगरसेवकांनाच उपोषण करायला लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ?

ठाणे येथे चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आलेल्या २ मुसलमानांना अटक !

चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आणलेल्या महंमद शेख (वय २९ वर्षे) आणि अम्मार महंमद अन्सारी (वय २१ वर्षे) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने सापळा रचून अटक केली आहे.

महिला आयोग याचा विचार करील ?

महिला अत्याचारांविषयी आता केवळ सामाजिक माध्यमे आणि वृत्तमाध्यमे यांमध्ये मतप्रदर्शन नको, तर त्यावर ठोस उपाययोजना, कठोर कायदे अन् त्यांची प्रभावी कार्यवाही आवश्यक आहे.

९ ते २३ डिसेंबर कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश !

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात महाविकास आघाडीने १० डिसेंबरला आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनात सीमाभागातील मराठी भाषिकही सहभागी होण्याची शक्यता आहे.

भारतीय सुरक्षायंत्रणा काय करत आहेत ?

भारतात ‘व्हिसा’ संपूनही पुन्हा स्वत:च्या देशात न जाता अवैधपणे रहाणार्‍या विदेशी नागरिकांची संख्या एप्रिल २०२२ मध्ये ४ लाख २१ सहस्र २५५ इतकी होती.

सहजसोपी मोहरी लागवड

मोहरीचे दाणे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतात. हिवाळ्याच्या कालावधीत मोहरीची लागवड अवश्य करावी. मोहरीच्या पानांचा उपयोग पालेभाजी करण्यासाठी केला जातो, तसेच हे पीक ‘द्विदल’ असल्यामुळे मातीमध्ये नत्राचा (नायट्रोजनचा) पुरवठा करते.

इंग्रजी शिक्षणपद्धतीमुळे देशाचा इतिहास बळजोरीने इंग्रजी साच्यात बसवण्याचा प्रयत्न करणारे भारतीय पंडित !

इंग्रजी शिक्षणपद्धतीने भारतीय पंडितांचे मेंदू सडवून टाकलेत. युरोपच्या इतिहासाच्या साच्यात बसविल्याविना भारताच्या सहस्रशः वर्षांच्या भव्योदात्त चारित्र्याला मूल्यच उरत नाही.