ज्या हिंदूंना भारतातील मुसलमानांचे हिंदु स्त्रियांवरील अत्याचार थांबवता येत नाहीत, ते बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार काय थांबवणार ?

‘बांगलादेशमध्ये सत्ताधारी अवामी लीगच्या ३ नेत्यांनी एका हिंदु विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला. बलात्कार्‍यांनी या कृत्याचे चित्रीकरण करून ते तिच्या मोठ्या मुलाला पाठवले आणि तक्रार केल्यास सामाजिक माध्यमांवरून व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिली.’

समान नागरी कायद्याविषयी इतर राज्यांना जे कळते, ते प्रशासनाला का कळत नाही ?

‘राज्यघटनेने प्रत्येक राज्याला समान नागरी कायद्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे हळूहळू सगळीच राज्ये समान नागरी कायदा लागू करतील, असे मला वाटते. महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी योग्य वेळी विचार करू, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.’

ऐतिहासिक स्मारके नेहमीच स्वच्छ हवीत. कधीतरी स्वच्छता होणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

शिवप्रतापदिना’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अनेक ठिकाणी ‘ऐतिहासिक स्मारकांची स्वच्छता’ अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत हिंदु जनजागृती समिती आणि शिवप्रेमी संघटना, सिंधुदुर्ग यांनी संयुक्तपणे कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाची स्वच्छता केली.

अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवरील समांतर रस्त्याला अनुमती !

भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या सुरक्षासंबंधी समितीने अरुणाचल प्रदेशात भारत-चीन सीमेवर समांतर रस्ता बांधण्याची अनुमती दिलेली आहे.

राष्ट्राची उभारणी आध्यात्मिक तत्त्वांवर करा !

कृपा करून आध्यात्मिक विकास करा; कारण हाच खरा विकास होय. कुत्र्या-मांजरासारखे रहात असणार्‍या अमेरिकन-युरोपियन लोकांची नक्कल करू नका.

स्वतःच्या लागवडीतील भाजीपाल्याच्या बियांची साठवण कशी करावी ?

‘परसबागेत लावल्या जाणार्‍या अन्य भाज्यांच्या बिया कशा साठवाव्यात?’, याविषयी या लेखात पाहू.

आयुर्वेदाचा लौकिक वाढवणारी जागतिक आयुर्वेद परिषद

विज्ञान भारती, आयुष मंत्रालय आणि गोवा शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी येथे कला अकादमी परिसरात नववी जागतिक आयुर्वेद परिषद चालू आहे. ८ ते ११ डिसेंबर २०२२ या कालावधीत होत असलेल्या या परिषदेमुळे जागतिक स्तरावर आयुर्वेदाचा लौकिक वाढण्यास साहाय्य होणार आहे.

सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची अद्ययावत् सूची प्रसारासाठी उपलब्ध !

सनातन-निर्मित सर्व सात्त्विक उत्पादनांची नावे आणि मूल्य असलेली सूची अद्ययावत करण्यात आली आहे. ही सूची नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे.

सेवेची तीव्र तळमळ असलेल्या ६६ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या देवद आश्रमातील सौ. लक्ष्मी नारायण पाटील !

पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांना सौ. लक्ष्मी नारायण पाटील (पूर्वाश्रमीच्या कु. सोनाली गायकवाड) यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

मुलांना पूर्णवेळ साधना करण्यास पाठिंबा देणारे नंदीहळ्ळी, बेळगाव येथील श्री. उत्तम गुरव !

नंदीहळ्ळी, बेळगाव येथील श्री. उत्तम गुरव यांची त्यांची मुले आणि जावई यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.