शुद्ध मराठी भाषा लिहू न शकणारे जगातील एकमेव महाराष्ट्र प्रशासन !
‘पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या घाटावर महाराष्ट्र प्रशासनाकडून अशुद्ध मराठी भाषेत फलक लावण्यात आला आहे.
‘पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या घाटावर महाराष्ट्र प्रशासनाकडून अशुद्ध मराठी भाषेत फलक लावण्यात आला आहे.
‘देशात एकूण प्रलंबित खटल्यांची संख्या ही ३ कोटी ६० लाख इतकी आहे. सध्या देशातील २४ उच्च न्यायालयांमध्ये अनुमाने ५६ लाख खटले प्रलंबित आहेत. यांत ५९ सहस्र ५९५ खटले गेल्या ३० वर्षांहून अधिक काळापासून प्रलंबित आहेत.
इंदूरमधील (मध्यप्रदेश) विधवा हिंदु महिलेवर बलात्कार करणारा ९ मुलांचा पिता असलेला महंमद शाकीर म्हणतो, ‘‘दुसर्या धर्मातील महिलांना इस्लाममध्ये आणणे, हे सन्मानाचे कृत्य !’’
‘देशात ३३ लाखांहून अधिक बालके कुपोषित आहेत. त्यांपैकी निम्म्याहून अधिक बालके तीव्र कुपोषित श्रेणीत आहेत, अशी माहिती केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.
‘जगभरात दया, क्षमा आणि शांती यांचे ठेकेदार बनलेले ख्रिस्ती, प्रभु येशूच्या नावावर किती पापकर्म करतात, याची कोणतीही सीमा नाही. तसे ख्रिस्तीयतचे म्हणणे आहे की, ‘तुम्ही कितीही सत्कर्म करा, जनहिताचे कार्य करा… परंतु तुम्ही प्रभु येशूला शरण आला नाहीत, तर पापीच रहाल आणि तुम्हाला नरकाच्या अग्नीमध्ये जळावेच लागेल.
कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, तसेच व्याख्याते यांना कीर्तनात मांडण्यासाठी वरील विषयांची विस्तृत माहिती हवी असल्यास समितीच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी किंवा श्री. अरुण कुलकर्णी यांना ७७३८२३३३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा वा hindujagruti.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
प्रा. भरत गुप्त हे देहली विश्वविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत. ते प्राचीन भारतीय शास्त्रीय तत्त्वज्ञान, संगीत तज्ञ, स्तंभलेखक आणि लेखक आहेत. त्यांच्याशी ‘मानुषी इंडिया’ या यू ट्यूब वाहिनीच्या संपादिका मधुपौर्णिमा किश्वर यांनी संवाद साधला. या वेळी त्यांनी ‘रामराज्य आणि आधुनिक लोकशाही’ यांविषयी केलेले विवेचन वाचकांसाठी देत आहोत.
नवजात शिशूच्या संदर्भात दोष-निवारणासाठी केल्या जाणार्या धार्मिक विधीला ‘जननशांती’ म्हणतात. नवजात शिशूला अशुभ काळात जन्म झाल्यामुळे किंवा विशिष्ट परिस्थितीत जन्म झाल्यामुळे दोष लागतो. याविषयी अधिक माहिती समजून घेऊया.
इंग्रजी आणि मराठी भाषांतील अक्षरांमधून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांच्या अभ्यास करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने वैज्ञानिक उपकरणाद्वारे एक चाचणी केली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
सौ. सुमा पुथलत यांना त्यांच्या साधना प्रवासात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांनी अनुभवलेली गुरुदेवांची अथांग प्रीती याविषयीचे वर्णन त्यांच्याच शब्दांत पुढे दिले आहे.