वीज वितरण आस्थापनाला ९ लाख रुपये हानीभरपाई देण्याचा ग्राहक न्याय मंचाचा आदेश !

सिन्नर तालुक्यातील २ शेतकर्‍यांनी वीज वितरण आस्थापनाला धडा शिकवला आहे. वेळेत वीजजोडणी न केल्याने शेतकर्‍यांच्या शेतीची हानी झाली होती. या प्रकरणी शेतकरी मधुकर ठोंबरे आणि विलास देवळे यांनी ग्राहक न्याय मंच न्यायालयात तक्रार प्रविष्ट केली.

धाराशिव शहरातील खड्डे लवकर बुजवा अन्यथा तोंडाला काळे फासू !

शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे प्रतिदिन अपघात होत आहेत. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासू, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी दिली आहे.

नाशिक येथे शेतकर्‍याच्या घरातून दरोडेखोरांनी ७० तोळे सोन्यासह चारचाकी चोरली !

दरोड्याच्या घटना सतत घडत असतांना दरोडेखोरांना पकडण्यात अयशस्वी ठरलेल्या पोलीस अधिकार्‍यांना कायमचे घरी पाठवा !

नागपूर येथे बाळाचे अपहरण करणार्‍या ४ जणांना अटक !

१० नोव्हेंबर या दिवशी येथील चिखली झोपडपट्टी भागात रहाणार्‍या राजकुमारी निषाद यांच्या ८ मासांच्या बाळाचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी रात्री १० वाजता ५ आरोपींना अटक केली. या प्रकरणातील २ आरोपी पसार आहेत.

चंद्रपूर येथे महापालिकेने ७ धोकादायक इमारती पाडल्या !

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील १५ इमारती अतीधोकादायक वर्गातील आहेत. महापालिकेने विविध परिसरातील ७ अतीधोकादायक इमारती ११ नोव्हेंबर या दिवशी पाडल्या, तर उर्वरित सर्व धोकादायक इमारतींमध्ये रहाणार्‍या नागरिकांना महापालिकेच्या वतीने घर सोडून त्वरित स्थलांतरित…

हिंदूंची आत्मघाती धर्मनिरपेक्षता !

अयोध्येत न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीरामजन्मभूमी प्रकरणातील मुसलमान पक्षाकडून बांधण्यात येत असलेल्या मशिदीला ४० टक्के दान हिंदूंनी दिले आहे, तर ३० टक्के दान मुसलमानांनी दिले आहे.

खरेतर फटाक्यांवर बंदी घालण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात हिंदूंनी याचिका केली पाहिजे होती !

‘चित्रपट निर्मात्या रोशनी अली यांनी दिवाळी आणि श्री महाकालीदेवीच्या पूजेच्या वेळी फटाके फोडण्यावर बंगाल राज्यात बंदी घालण्यात यावी, यासाठी पुन्हा कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार असल्याचे सांगितले आहे.

भारतियांनो, धोक्याची घंटा वाजली आहे…! आतातरी जागे व्हा !

देशात मुसलमानांची लोकसंख्या जेव्हा १६ टक्के होते, तेव्हा त्या देशाला भविष्यात इस्लामी देश होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. या सिद्धांताच्या पुराव्यासाठी विद्यापिठाच्या अहवालात काही देशांची उदाहरणेही देण्यात आली आहेत.

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी अचानक भेट दिल्याने ‘ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या वसतीगृहात धर्मांतराचे शिक्षण दिले जाते’, हे उघड झाले. एरव्ही सरकारी यंत्रणा झोपलेलीच असते !

रायसेन (मध्यप्रदेश) येथील ‘ख्रिश्चन मिशनरी गर्ल्स हॉस्टेल’मध्ये चालू असलेला धर्मांतराचा प्रयत्न ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी उघड केला. कानूनगो यांनी या वसतीगृहाला अचानक भेट दिली असता त्यांना येथे आदिवासी हिंदु तरुणींना आणण्यात आल्याचे आढळून आले.

आधुनिक वैज्ञानिकांचे अध्यात्माविषयीचे विचार

‘केंब्रिज विद्यापिठाचे सर ऑर्थर एडिंग्टन हे खगोलशास्त्रज्ञ आहेत. ते सांगतात, ‘विश्वाचा उलगडा भौतिकशास्त्रांना करता येईल. ही १९ व्या शतकाची कल्पना आधुनिक शास्त्रज्ञांनी झुगारून टाकली आहे. नास्तिकवाद आता पार संपलेला आहे. अध्यात्म आणि बुद्धी यांवर अधिष्ठित झालेल्या सनातन धर्मावर कुणीच घाला घालू शकत नाही.’