चीनची नामुष्कीजनक माघार हा भारताचा लष्करी आणि राजनैतिक दृष्टीने मोठा विजय !
विस्तारवादी चीनची मानसिकता ओळखून भारत सरकार आणि नागरिक यांनी सदैव सतर्क रहाणे आवश्यक !
विस्तारवादी चीनची मानसिकता ओळखून भारत सरकार आणि नागरिक यांनी सदैव सतर्क रहाणे आवश्यक !
उद्यासंत मीराबाई यांची जयंती आहे . त्या निमित्ताने… संत मीराबाई आणि राजा भोजराज यांच्यामध्ये ईश्वर, भक्ती अन् साधना यांविषयी झालेले संभाषण देत आहोत.
‘आश्विन मासातील पौर्णिमेला भगवती महालक्ष्मी ‘रात्री कोण जागे आहे ?’, हे पहाण्यासाठी भ्रमण करत असते. ‘जे जागरण करतात, त्यांना लक्ष्मी धन देते, असे म्हटले जाते. लक्ष्मीदेवी ‘को जागर्ति’ (कोण जागे आहे ?) असे म्हणत असल्याने या व्रताला ‘कोजागर’ असे म्हणतात.
मूळचे दुर्ग (छत्तीसगड) येथील सनातनचे संत पू. चत्तरसिंग इंगळे यांच्या देहत्यागानंतरचा आज दहावा दिवस आहे, त्या निमित्ताने…
मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना धर्मांध मुसलमानांचे असे करण्याचे धाडस होऊ नये, अशी पत निर्माण केली पाहिजे, असे हिंदूंना वाटते !
हिंदूंना असहिष्णू ठरवून त्यांना अपकीर्त करणार्या अमेरिकेला आरसा दाखवण्यासाठी आता परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी पुढे सरसावले पाहिजे, असेच भारतासह अमेरिकेतील हिंदूंना वाटते !
शिक्षणबाह्य हिंसाचारी आणि गुंडगिरी करणारे विद्यार्थी असलेल्या अशा विद्यापिठांची सर्व अनुदाने बंद करण्यात यावीत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
अशांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
हिंदूंच्या देशात सरकारी शाळेत सरस्वतीदेवीची पूजा नव्हे, तर नमाजपठण केले जाते, हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक !
हे उत्तरप्रदेश पोलिसांना लज्जास्पद ! अशा पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असे जनतेला वाटते !