|

नवी देहली – उत्तरप्रदेशातील अलीगड मुस्लिम विद्यापिठातील मुसलमान विद्यार्थ्यांनी एका हिंदु विद्यार्थ्याला बलपूर्वक ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यास भाग पाडले. एवढेच नाही, तर विरोध केल्याने विद्यार्थ्याला अमानुष मारहाणही करण्यात आली. अलीगड मुस्लिम विद्यापिठात एका पाठोपाठ एक वाद चालूच असतात. आता हे विद्यापीठ पुन्हा एकदा देशविरोधी कृत्यांमुळे वादात सापडले आहे.
१. पीडित हिंदु विद्यार्थ्याचे नाव साहिल कुमार आहे. तो ‘एम्.टेक्.’च्या प्रथम वर्षात शिकत आहे. त्याने आरोप केला आहे की, रेहवर दानिश नावाचा मुसलमान विद्यार्थी त्याला वेळोवेळी धमकावतो. ‘विद्यापिठाच्या आवारात रहायचे असेल, तर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा द्याव्याच लागतील’, अशी धमकी देत असे.
Amid allegations that a Hindu student at the #AMU was thrashed and forced to chant pro-Pakistani slogans by a group of students at the University’s campus, the #UttarPradesh police told The Hindu that no such incident had occured. | Mayank Kumar reportshttps://t.co/duAMBHQ3k2
— The Hindu (@the_hindu) October 7, 2022
२. दानिश आणि त्याचा मुसलमान साथीदार यांनी त्याला ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यास भाग पाडले. त्याच्या मनगटावरील दोरा काढण्यास सांगितले.
३. ‘त्याच्या बहिणीलाही हिजाब घालायला लावेन’, अशी धमकी या मुसलमान विद्यार्थ्यांनी दिली आहे.
४. काही दिवसांपूर्वी दानिश याने साहिलवर बंदुकीने वार केले होते.
संपादकीय भूमिका
|
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !