संत आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांच्यातील भेद !
‘कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्वरप्राप्ती करून देणारे संत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्वरप्राप्ती करून देणारे संत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
२० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या हिंदु जनजागृती समितीचा आता वटवृक्ष झाला आहे. समितीच्या माध्यमातून सातत्याने राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात जनजागृती, आंदोलने करण्यात येतात. या कार्यामध्ये धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.
हिंदु राष्ट्राची स्थापनेचे दायित्व केवळ समितीचे नसून आपल्या सर्वांचे आहे. हेच कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने समिती करत आहे. २१ व्या वर्षी अर्थात् तारुण्यावस्थेत समितीच्या पदार्पणाचे आम्ही साक्षीदार आहोत, याचा फार आनंद आहे.
इथे हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त संपूर्ण भारतात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान चालवण्यात येत आहे. या अंतर्गत समितीच्या वतीने आसामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले, त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .
निवडणूक आयोगाने चिन्ह ठरवण्यासाठी पुरेसा वेळ न देता शिवसेनेवर अन्याय केला आहे. निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय दिला आहे. या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांनी याचिका प्रविष्ट केली.
धर्मांध कधीही अन्य धर्मांचा मान ठेवत नाहीत, हे ठाऊक नसलेल्या राखी सावंत यांना सत्य स्थिती कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल !
हिंदु जनजागृती समितीचे सुराज्य अभियानाअंतर्गत परिवहन अधिकार्यांना निवेदन
पत्राचाळीतील १०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सहभाग असल्याचा आरोप ईडीने केली आहे.
शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यांनतर नवीन चिन्हाविषयी चर्चा चालू असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘नवीन चिन्हच शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. आमच्यात शिवसेनेचे ‘स्पिरीट’ आहे’, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे कारागृहात असलेले खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण