अलवर (राजस्थान) येथे मुलगा-सुनेवर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी आई-वडील बनवत आहेत दबाव !

अशा घटनांतून स्वत:च्या कुटुंबियांवर कशा प्रकारे दबाव बनवायचा आणि त्यांचेही धर्मांतर घडवून आणायचे, यासाठी ख्रिस्ती चर्चकडून धर्मांतरित झालेल्यांना फूस लावली जात नसेल कशावरून ?

महाराष्ट्रात अभियांत्रिकीचा पदवी अभ्यासक्रम मराठी भाषेत शिकता येणार !

उच्चशिक्षण विभागाचा स्तुत्य निर्णय !
फार्मसी आणि एम्.बी.ए. पदवी अभ्यासक्रमांचाही समावेश !
अभ्यासक्रमांचे भाषांतर करण्याच्या उच्चशिक्षण विभागाच्या सूचना !

भारतीय चलनावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे छायाचित्र प्रसिद्ध करा !

वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. सरकारने स्वतःहून याविषयी कृती करणे आवश्यक !

गुजरातमध्ये दिवाळीच्या काळात वाहतुकीचे नियम मोडल्यास दंड भरावा लागणार नाही ! – गुजरातच्या गृहराज्यमंत्र्यांची घोषणा

वाहतुकीचे नियम जनतेच्या आणि वाहनांच्या सुरक्षिततेसाठी असतात. ‘ऐन सणांच्या वेळी त्यावरील दंड माफ केल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक वाढू शकते आणि यात लोकांचा जीव जाऊ शकतो’, याचा विचार कोण करणार ?

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधानांना हटवले !

कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशानातून माजी राष्ट्राध्यक्ष हु जिंताओ यांना बाहेर काढले !

‘विकीपीडिया’वरील आयुर्वेदाच्या विरोधातील लेखांविषयीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

आयुर्वेद औषध निर्मात्यांनी विकीपीडिया संकेतस्थळावर प्रकाशित आयुर्वेदाच्या संदर्भातील लेखांच्या विरोधात प्रविष्ट केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

बनावट प्लेटलेट्स विकणार्‍या टोळीचा पर्दाफाश : १० जणांना अटक

बनावट प्लेटलेट्स विकून रुग्णांच्या जिवाशी खेळणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. पोलिसांनी टोळीच्या म्होेरक्यासह १० जणांना अटक केली.

संभाजीनगर परिवहन विभागाने ट्रॅव्हल्स मालकांना दिली भरमसाठ भाडे आकारण्याची अनुमती !

संभाजीनगरचा उपप्रादेशिक परिवहन विभाग अशा प्रकारे खासगी ट्रॅव्हल्ससाठी स्वतःच्या मनाने तिप्पट भाडेवाढ करण्याचे दरपत्रक काढू शकतो का ?

गाझियाबाद येथील विवाहितेवरील सामूहिक बलात्काराची घटना खोटी !

अशी खोटी तक्रार करणार्‍यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

राजस्थानात २५० दलित कुटुंबांनी हिंदु धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला !

पोलीस, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याकडे तक्रार करूनही आरोपींवर कारवाई न झाल्याने निर्णय !