
नवी देहली – आम आदमी पक्षाचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनी पंतप्रधान मोदी, तसेच हिंदूंच्या देवता यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्यांनी आता पंतप्रधान मोदी यांच्या आईविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित झाला. हा व्हिडिओ भाजपचे माहिती तंत्रज्ञान शाखेचे प्रमुख अमित मालवीय यांनी ‘शेअर’ केला आहे. २३ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये इटालिया हे मोदी आणि त्यांच्या आईला ‘नौटंकी’ म्हणून हिणवतांना ऐकू येत आहेत.
इटालिया यांना १३ ऑक्टोबर या दिवशी देहली पोलिसांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी केली होती. नंतर त्यांना सोडून देण्यात आले होते, तसेच इटालिया यांना महिला आयोगानेही चौकशीसाठी बोलावले होते. यामुळे आपच्या कार्यकर्त्यांनी महिला आयोगाच्या कार्यालयाबाहेर गोंधळ घातला होता.
Arvind Kejriwal, gutter mouth Gopal Italia now abuses Hira Ba with your blessings. I profer no outrage, I don’t want to show how indignant Gujaratis are but know this you have been judged & your party shall be decimated electorally in Gujarat. Now the people will deliver justice. pic.twitter.com/Ljh9R1DamD
— Smriti Z Irani (@smritiirani) October 13, 2022
संपादकीय भूमिका
|
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !