सातारा येथे पुढील वर्षीचा ‘दसरा महोत्सव’ शासनाच्या सहकार्यातून होणार ! – शंभूराज देसाई

मंत्री देसाई पुढे म्हणाले की, सातारा येथील ‘शाही दसरा महोत्सवा’विषयी माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनीही याविषयी सकारात्मकता दर्शवली आहे.

पुणे येथे १४ डिसेंबरपासून ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ !

पंडित भीमसेन जोशी यांनी वर्ष १९५३ पासून त्यांचे गुरु सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ ‘सवाई गंधर्व’ महोत्सवाचे आयोजन करण्यास प्रारंभ केला. पंडितजींच्या निधनानंतर या महोत्सवाचे नामकरण ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ असे करण्यात आले.

सासवड (पुणे) येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर विभाग आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेच्या वतीने दुर्गामाता दौडीचे आयोजन

दुर्गामाता दौडीच्या समारोपाच्या वेळी ३०० हून अधिक हिंदूंचा सहभाग

‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाविषयी शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला उत्तर सादर !

वसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाविषयी शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला उत्तर देण्यात आले आहे. मुंबईतील अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण या चिन्हाविषयी निर्णय घेण्याची शक्यता आहे.

हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने राज्यात सामूहिक शस्त्रपूजन पार पडले !

दसर्‍याच्या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून शस्त्रपूजन करणे, ही हिंदु धर्माची परंपरा आहे. हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्ती निमित्ताने चालू असलेल्या हिंदु राष्ट्र संकल्प अभियानांर्तगत समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ यांनी विविध ठिकाणी सामूहिक शस्त्रपूजन केले.

डोंबिवली येथील आयसीआयसीआय बँकेच्या धर्मांध तिजोरी संरक्षक व्यवस्थापकाने १२ कोटी रुपये लुटले !

बँक दरोड्याच्या गुन्हेगारीवर आधारित वेब सीरीज आणि चित्रपट पाहून येथील आयसीआयसीआय बँकेच्या तिजोरी संरक्षक व्यवस्थापक अल्ताफ शेख (वय ४३ वर्षे) याने बँकेची तिजोरी लुटली. ११ वर्षे एकाच बँकेत काम करत असल्याने त्याला बँकेच्या तिजोरीसह अन्य गोष्टींचीही माहिती होती.

संभाजीनगर येथे पोलीस भरतीची सिद्धता करणार्‍या विद्यार्थ्यांचे आंदोलन

एन्.सी.सी.च्या (राष्ट्रीय छात्र सेनेच्या) उमेदवारांना पोलीस भरतीत बोनस गुण देण्याविषयी राज्यसरकारने नवीन अध्यादेश काढला आहे. त्या विरोधात विद्यार्थ्यांनी येथील ‘टीव्ही सेंटर’ चौकात आंदोलन केले.

‘हिंदुफोबिया’चे समूळ उच्चाटन करा !

हिंदु धर्म हा सर्वसमावेशक आणि विश्वकल्याणाची इच्छा असणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्वाच्या संदर्भात निकाल देतांना त्याला ‘एक उच्च विचारसरणी, आदर्श जीवन जगण्याची पद्धत’, असे म्हटले होते. अशा हिंदु धर्माला वाचवण्यासाठी आणि ‘हिंदुफोबिया’च्या समूळ उच्चाटनासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !

दहीहंडी उत्सवातील घायाळ तरुणाचे निधन !

दहीहंडी उत्सव धर्मशास्त्रानुसार साजरा झाल्यास अशा दुर्घटनांना नक्कीच आळा बसेल !

विद्युत् निरीक्षण विभागातील कनिष्ठ लिपिकाला लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले !

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना तात्काळ कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल !