
मुंबई – दहीहंडी खेळतांना उंच थरावरून कोसळल्याने गंभीर घायाळ झालेल्या प्रथमेश सावंत (वय २० वर्षे) या तरुणाचे ८ ऑक्टोबर या दिवशी के.ई.एम्. रुग्णालयात उपचार चालू असतांना निधन झाले. प्रथमेश याच्यावर मागील एका मासापासून उपचार चालू होते. उपचारांच्या काळात त्याला न्यूमोनिया झाला होता. सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. याआधी उंच थरावरून कोसळलेल्या संदेश दळवी या तरुणाचेही उपचारांच्या काळात निधन झाले होते.
संपादकीय भुमिकादहीहंडी उत्सव धर्मशास्त्रानुसार साजरा झाल्यास अशा दुर्घटनांना नक्कीच आळा बसेल ! |
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत