‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त देवाचे चैतन्य कार्यरत असल्याविषयी आलेली अनुभूती

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त एक स्त्री संत आल्या होत्या. त्या अधिवेशन स्थळी आल्या, तेव्हा ‘त्यांना पुष्कळ शारीरिक कष्ट होत आहेत’, असे लक्षात आले. त्यांना चालणेही कठीण होत होते आणि त्यांचा चेहराही थोडा काळसर दिसत होता.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. श्रिया राजंदेकर (वय ११ वर्षे) हिला आलेली अनुभूती

‘एकदा मला परात्पर गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) सत्संग लाभला. तेव्हा त्यांनी साधकांना विचारले, ‘‘सुगंध येत आहे का ?’’ तेव्हा ‘श्वास घेतांना थंड हवा माझ्या आत जात आहे आणि माझा श्वास शुद्ध होत आहे’.

वर्ष २०२० च्या नवरात्रीच्या कालावधीत भाववृद्धी सत्संग ऐकतांना ठाणे येथील साधकांना आलेल्या अनुभूती

‘नऊ दिवस रामनाथी आश्रमातून, म्हणजेच साक्षात् वैकुंठ लोकातून श्री महालक्ष्मीच्या (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या) वाणीतून दैवी सत्संग आम्हा सर्व साधकांना मिळत आहे’, असे मला वाटले. मला अतिशय आनंद होत होता.