पुणे येथे कर्जदार आणि पोलीस यांच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या !
या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस फौजदार भाग्यवान निकम, हवालदार सचिन बरकडे आणि कर्जदार किरण भातलवांडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस फौजदार भाग्यवान निकम, हवालदार सचिन बरकडे आणि कर्जदार किरण भातलवांडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
डोंबिवली शहर परिसरात गेल्या काही मासांपासून दुचाकी आणि सायकल यांच्या चोरीचे प्रकार वाढले आहेत. या प्रकरणी डोंबिवली येथील विविध पोलीस ठाण्यांत वाहन मालकांकडून तक्रार प्रविष्ट करून गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
सर्व नागरिकांनी वैध मार्गाने लढा देण्याचा निश्चय केल्यासच या भयावह संकटाचा सामना करता येईल आणि या भारतात धमकी, चिथावणी, हिंसक आवाहने यांचा आवाज कायमचा नष्ट होऊन केवळ अन् केवळ भारतभूचेच गौरवगान केले जाईल. तो दिवस आता दूर नाही, हे भारतद्वेष्ट्यांनी लक्षात ठेवावे !
‘ज्या दिवशी भारत स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करील त्यानंतर काही काळातच १४-१५ देशही स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करतील !’ – पुरी पीठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मुली बेपत्ता होऊन त्यांचा लैंगिक छळ करण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमधील आरोपी हे धर्मांध आहेत.
पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून आपण श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. कालच्या अंकात ‘पिंडाला कावळा शिवणे यामागील अध्यात्मशास्त्रीय विवेचन आणि कावळा न शिवल्यास काय करावे’, याविषयी पाहिले. आज ‘श्राद्ध कुणी करावे ?’ हे जाणून घेऊया.
‘मला आश्रमात अत्यंत प्रसन्नता जाणवली. साधकांच्या साधनेमुळे हे संपूर्ण स्थान सात्त्विक आणि ऊर्जायुक्त झाले आहे.’ – स्वामी आत्मस्वरूपानंद, पो. यादवपूर, कोलकाता.
स्वामी विवेकानंद यांनी जो संदेश दिला होता, तो आजही लागू आहे. आज भारताला विश्वगुरु होण्याची चांगली संधी आहे. विश्वबंधुत्वाची कल्पना चांगली आहे. भारत ही जगातील सर्वांत प्रगती करणारी अर्थव्यवस्था आहे. या गोष्टींचा लाभ घेऊन आपण जगाला आपल्या शक्तीचा परिचय करून दिला पाहिजे.
वाहतूक कोंडीचे प्रश्न वेळीच न सोडवण्यासमवेत वाहनांच्या वाढत्या संख्येकडेही लक्ष द्यायला हवे. देशात ४ माणसांच्या कुटुंबामध्ये ८ गाड्या असे चित्र थोड्याफार फरकाने सर्वत्र पहायला मिळते. येथे एका कुटुंबात एवढ्या वाहनांची आवश्यकता आहे का ? याचाही विचार व्हायला हवा.
आज २१ व्या शतकामध्ये हिंदी महासागर हा जागतिक अर्थकारणाचे केंद्र बनला आहे. या महासागरात चीनचा वाढता प्रभाव आणि त्याची दादागिरी ही भारतासह अनेक देशांसाठी चिंतेची गोष्ट बनत आहे. ती मोडून काढण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. याचाच वेध घेणारा हा लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.