
१. ‘मला आश्रमात अत्यंत प्रसन्नता जाणवली. साधकांच्या साधनेमुळे हे संपूर्ण स्थान सात्त्विक आणि ऊर्जायुक्त झाले आहे.’ – स्वामी आत्मस्वरूपानंद, पो. यादवपूर, कोलकाता. (१३.६.२०२२)
२. ‘भारतीय ऋषिपरंपरा पुन्हा प्रतिष्ठापित करण्याचा तुमचा हा महान प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहे. देशभरात हिंदु धर्मजागृतीचे कार्य आणखी वाढवणे आवश्यक आहे.’ – स्वामी संयुक्तानंद, भारत सेवाश्रम संघ, कोलकाता. (१३.६.२०२२)
‘काशीविश्वनाथ सुसज्ज महामार्गा’च्या विकासाआड येणारी याचिका उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाकडून असंमत !
कल्पनेद्वारे नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये पालटणे !
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
वारकरी संप्रदायातील घुसखोर ओळखा !
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !