(म्हणे) ‘अयोध्येच्या वेळी शांत होतो; मात्र ज्ञानवापीविषयी चुकीचा निर्णय आला, तर रक्तपात होईल !’
हिंदू न्यायालयाचा निर्णय नेहमीच स्वीकारत असतात; मात्र धर्मांध मुसलमान अशा प्रकारची धमकी देतात, हे लक्षात घ्या !
हिंदू न्यायालयाचा निर्णय नेहमीच स्वीकारत असतात; मात्र धर्मांध मुसलमान अशा प्रकारची धमकी देतात, हे लक्षात घ्या !
केवळ आतंकवाद्यांना ठार केल्याने नाही, तर काश्मिरींमधील जिहादी मानसिकता आणि आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट करण्याची आवश्यकता आहे !
रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध चालू असतांनाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर प्राणघातक आक्रमण झाले आहे.
मुजाहिर याने भारतातील मुसलमानांच्या व्यतिरिक्त पाकिस्तान, बांगलादेश, फिलिपिन्स, मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूर येथील मुसलमानांनी एकत्र येऊन भारतावर आक्रमण करण्याची चिथावणी दिली आहे.
‘स्वातंत्र्यसैनिक आणि हिंदूंचे प्रमुख शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या अंत्यसंस्काराला भारताच्या राष्ट्रपती उपस्थित नव्हत्या’, हे हिंदूंनी लक्षात ठेवले आहे !
वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार करण्याची शिक्षा देतात, तशी शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
देव कोणालाही पीडा देत नसून पूर्वजांना गती मिळण्यासाठी श्राद्धविधी करण्यास सांगितले आहे. हिंदु धर्मात अतीसखोल असा अभ्यास झाल्याने हे सर्व शास्त्रविधी पूर्वापार केले जात आहेत आणि ते शास्त्रशुद्धरित्या केल्याने पूर्वजांचा त्रास अल्प झालेली शेकडो उदाहरणे आहेत.
व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी; म्हणून श्राद्ध करणे हे हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. प्रतिवर्षी भाद्रपद मासातील कृष्णपक्षात महालय श्राद्ध केले जाते. श्राद्ध करण्याचे महत्त्व, पद्धत, तसेच श्राद्धपक्ष हा शुभकार्यासाठी निषिद्ध का मानला जातो, यामागील कारणे या लेखातून जाणून घेऊया.
श्राद्ध हा हिंदु धर्मातील एक पवित्र विधी असून मानवी जीवनात त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. उद्दीष्टांनुसार श्राद्धाचे विविध प्रकार आहेत. त्याविषयीची माहिती या लेखातून जाणून घेऊया.
‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर धर्म, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्वरप्राप्ती व्हावी’, हे ध्येय असणारा हिंदु धर्म !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले