आदिवासींचे प्रश्न आणि त्यांचा विकास होण्याची आवश्यकता !
‘आदि’ म्हणजे आधीपासून, ‘वासी’ म्हणजे निवास करणारे. आदिम काळापासून वास करणारे म्हणून त्यांना ‘आदिवासी’ असे म्हटले जाते. खरेतर त्यांना वनवासी असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.
‘आदि’ म्हणजे आधीपासून, ‘वासी’ म्हणजे निवास करणारे. आदिम काळापासून वास करणारे म्हणून त्यांना ‘आदिवासी’ असे म्हटले जाते. खरेतर त्यांना वनवासी असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.
समान नागरी कायदा हा निसर्गनियमाला धरून आहे, तसेच धर्मनिरपेक्ष देशात तर तो असलाच पाहिजे, हे लक्षात घ्या !
प्रतिवर्षी शेतपिकांची हानी होत असतांना पीक विमा आस्थापने तोट्यात असायला हव्या होत्या; पण त्या नफ्यात असल्याचे दिसून येत आहे ! शासनाने ज्या शेतकर्यांची खरोखर हानी होत आहे, त्यांना लाभ कसा मिळवून देता येईल, तसेच या सरकारी योजनांचा अपलाभ घेणार्यांवर कठोर कारवाई करावी.
माता-पित्यांचा मृत्यूत्तर प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून आपण श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. आज श्राद्धाचे प्रकार आणि त्यांचे लाभ पाहूया.
वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती अन् साधकांसाठी महत्त्वाची सूचना !
सौ. अपूर्वा देशपांडे या रसायनशास्त्रात ‘बी.एस्.सी.’ असून त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात ‘अलंकार’ ही पदवी प्राप्त केली आहे. ‘गुरुकृपा संगीतालया’च्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांचे शास्त्रीय गायनाचे वर्ग घेत आहेत.
आताच्या या चौथ्या भागात त्यांची गुरुदेवांशी झालेली भेट, त्यांची आणि पू. सुधाकर चपळगावकर यांची आध्यात्मिक पातळी घोषित होणे हा भाग पहाणार आहोत.
सोलापूर येथे ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाली. त्यानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार करतांना आणि ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभा पहातांना साधक अन् धर्मप्रेमी यांना जाणवलेली सूत्रे आणि त्यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
भाद्रपद कृष्ण पंचमी (१५.९.२०२२) या दिवशी चि. अधिश्री प्रशांत विसपुते हिचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.