श्रीरामजन्मभूमी खटल्यातील मुसलमान पक्षकारांपैकी एक असणारे हाजी महबूब यांची धमकी !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीच्या निकालाप्रमाणे ज्ञानवापीच्या संदर्भात काही घडले, तर ते योग्य होणार नाही. रा.स्व. संघाला हाताशी धरून सरकार काही चुकीचे करील, तर रक्तपाताविना काही होणार नाही, अशी धमकी श्रीरामजन्मभूमी खटल्यातील एक पक्षकार राहिलेले हाजी महबूब यांनी दिली आहे.
#HeadlinesIndia #HindiNews #news #GyanvapiCase
अयोध्या मामले के पैरोकार ने दी धमकी : हाजी महबूब बोले- अयोध्या मामले में चुप रहे, अब ज्ञानवापी में गलत हुआ तो खून खराबा होगा https://t.co/wdhoqZMJSg— Headlines India (@HI_headlines) September 14, 2022
हाजी महबूब पुढे म्हणाले की, काशीमध्ये जे काही होत आहे, ते चुकीचे आहे. तेथे मशीद असून ती प्रलयकाळापर्यंत तेथे राहील. अयोध्येतील प्रकरण वेगळ्या प्रकारचे होते; मात्र आता काशीमध्ये असे झाले (निकाल हिंदूंच्या बाजूने लागला), तर अतिशय वाईट होईल. आम्ही त्या निर्णयाच्या विरोधात वरच्या न्यायालयात जाऊ.
संपादकीय भूमिका
|
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा