कै. मुकुंद ओझरकर यांची नाशिक येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि निधनापूर्वी त्यांच्यात जाणवलेले पालट !

नाशिक येथील सनातनचे साधक मुकुंद ओझरकर यांचे ७.५.२०२२ या दिवशी निधन झाले. नाशिक येथील साधकांना कै. मुकुंद ओझरकर यांच्या मृत्यूपूर्वी त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट येथे देत आहोत.

कै. मुकुंद ओझरकर यांना ‘नामजप अंतरात झिरपत असून स्वतः निर्गुणात जात आहे’, अशी आलेली अनुभूती

कै. मुकुंद ओझरकर यांना नामजप करत असताना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

सद्गुरु स्वाती खाडये आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर या सद्गुरुद्वयींनी गालावरून प्रेमाने हात फिरवल्यावर श्री भवानीदेवीला केलेल्या प्रार्थनेचे स्मरण होणे अन् तिनेच ती इच्छा पूर्ण केल्याचे अनुभवणे

सद्गुरु स्वाती खाडये आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. १.७.२०२२ या दिवशी त्या दोघी परत जायला निघाल्या. त्या वेळी त्यांची भेट झाल्यावर मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण !

लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता, अस्तित्वातील कायदे, सरकार, पोलीस, प्रशासान, अशा कुणालाच धर्मांध जुमानत नसल्याचे लक्षात येते.

तमिळनाडूमधील ‘खाद्य उत्सवा’त गोमांसमिश्रित बिर्याणीचा समावेश न करण्याचा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश !

गोमाता ही हिंदूंसाठी पूजनीय आहे. सरकारी ‘खाद्य उत्सवा’त गोमांसमिश्रित बिर्याणीचा समावेश करणे, म्हणजे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे होय !

तैवानशी असलेल्या मैत्रीचा आम्हाला अभिमान ! – अमेरिका

तैवानवरून अमेरिका-चीन यांच्यातील संघर्ष चिघळण्याची शक्यता ! या संधीचा लाभ घेऊन भारताने चीनला कूटनीतिक, तसेच भूराजकीय स्तरावर नामोहरम करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाला वाटते !

अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालय चालू करणार सनातन धर्मावर अभ्यासक्रम !

‘सर्व धर्मांतील बारकावे शिकवण्याचा आमचा उद्देश आहे’, अशी माहिती विश्‍वविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी उमर सलीम पीरजादा यांनी दिली.

मुसलमान रिक्शाचालकाने हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले

लव्ह जिहाद्यांना फाशी दिल्यासच असे प्रकार थांबतील, हे लक्षात घेऊन सरकारने त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

उत्तरप्रदेश आणि आसाम सीमेजवळ मुसलमानांच्या लोकसंख्येत ३२ टक्क्यांनी वाढ

वाढ होण्यामागे घुसखोरांचाही सहभाग  
सीमा सुरक्षा दलाचे क्षेत्र १०० किमीपर्यंत वाढवण्याची मागणी