जगभरातील अमेरिकी नागरिकांवर आतंकवादी आक्रमणांची शक्यता !
अमेरिकेने अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेचा म्होरक्या अयमान अल्-जवाहिरी याला ठार केल्यानंतर आता अमेरिकी विदेश विभागाने जगभरातील त्याच्या नागरिकांना सतर्कतेचा आदेश दिला आहे.
अमेरिकेने अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेचा म्होरक्या अयमान अल्-जवाहिरी याला ठार केल्यानंतर आता अमेरिकी विदेश विभागाने जगभरातील त्याच्या नागरिकांना सतर्कतेचा आदेश दिला आहे.
भारतद्वेषी सैन्याधिकार्यासह ६ अधिकारी ठार !
आधीच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी कामामध्ये दिरंगाई करत असतात, त्यात त्यांची संख्याच पुरेशी नसेल, तर प्रशासकीय कामे किती प्रलंबित रहाणार, याचा विचारच करायला नको !
इजिप्तच्या पुरातत्व विभागाने येथील अबुसीर भागात एक प्राचीन सूर्यमंदिर शोधून काढले आहे. हे मंदिर अनुमाने ४ सहस्र ५०० वर्षांपूर्वींचे असल्याचा दावा केला जात आहे.
अण्वस्त्रांची निर्मिती करणार्या आणि बाळगणार्या देशांनी आता एक पाऊल मागे हटण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटिनिओ गुटेरेस यांनी केले आहे.
लव्ह जिहादविरोधी कायदा करूनही अशा घटना थांबत नाहीत. यावरून ‘धर्मांधांना कायद्याचे भय नसते’, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. अशांना आता हिंदु तरुणीचे जीवन उद्ध्वस्त केल्यावरून फाशीची शिक्षा करण्यासाठीच सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू आणि ‘ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशन’ या संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी देशातील वाढत्या महागाईविरोधात जंतरमंतर येथे आंदोलन केले.
हिंदु महासभेचा एक कार्यकर्ता म्हणाला की, हे ताजमहाल नाही, तर तेजोमहालय मंदिर आहे. त्यासाठी आम्ही आमची लढाई लढत राहू.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना सरकारकडून ही आकडेवारी देण्यात आली.
इतक्या खालच्या स्तरावर जाऊन हिंदूंच्या देवतांचा अवमान केला जात असूनही अशांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी, त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी कठोर कायदा केला जात नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !