मतीमंद मुलीवर अत्याचार करणारा धर्मांध अटकेत

ओळखीतील मतीमंद मुलीला घरी नेऊन तिच्यावर अत्याचार करणार्‍या अजीज तथा अहमद गुलामदस्तगीर शेख याला पोलिसांनी अटक केली आहे.

निपाणी (कर्नाटक) येथे रास्त भाव दुकानातील ६०० किलो तांदूळ जप्त !

हरिनगर येथून संशयित अझरुद्दीन अकबर मुजावर हा रास्त भाव दुकानात विकल्या जाणार्‍या दुकानातील तांदूळ विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती आहार निरीक्षक गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार गायकवाड यांनी धाड टाकून त्याच्याकडून ६०० किलो तांदूळ जप्त केला.

जयसिंगपूर बसस्थानकातील मोठ्या खड्डयांमुळे प्रवासी त्रस्त !

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) बसस्थानकात प्रवेश करतांना मुख्य द्वाराजवळच मोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचले आहे. याच समवेत बाहेर जाण्याच्या ठिकाणीही खड्डा पडला आहे.

हिंदु राष्ट्राची आवश्यकता जाणा !

१५ ऑगस्ट या दिवशी दक्षिण भारतातील शृंगेरी, कांची आणि रामचंद्रपुरा या ३ मोठ्या मठांवर आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांच्या ४ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली. 

‘सर्वनामे’ आणि त्यांची वैशिष्ट्ये !

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

मसाला पिकांची (आले, लवंग आणि दालचिनी यांची) लागवड कशी करावी ?

आले, लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि जायफळ या पिकांची नारळ अन् सुपारी यांच्या बागेत मिश्रपीक म्हणून लागवड करता येते. आजच्या लेखात आले, लवंग आणि दालचिनी यांच्या लागवडीविषयीची महिती येथे देत आहोत. 

धर्माचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व !

धर्म हाच मनुष्याला पूर्णपणे समाधान, तृप्ती, शांती आणि परिपूर्णता देऊ शकतो !

स्वतःच्या लहानसहान दुखण्यावर प्राथमिक उपचार म्हणून आयुर्वेदातील औषधांचा वापर करण्याची सवय लावा !

युद्धकाळामध्ये ॲलोपॅथीतील औषधे सैन्यासाठी जास्त प्रमाणात राखून ठेवली जातात. त्यामुळे औषधांचा तुटवडा होतो. आपत्काळामध्ये अशा स्थितीमध्ये अडचण येऊ नये, यासाठी आतापासून स्वतःच्या लहानसहान त्रासांसाठी आयुर्वेदातील औषधांचा वापर करा.

श्रावण मास आणि त्यातील सण, व्रते अन् उत्सव !

‘चंद्रवर्षानुसार हिंदु वर्षाच्या पाचव्या मासाला ‘श्रावण मास’, असे म्हणतात. हा मास भगवान शिवाला विशेष प्रिय आहे. त्यामुळे या मासात आशुतोष भगवान सांबसदाशिवाची पूजा-अर्चा यांचे विशेष महत्त्व आहे.

आदर्श गणेशोत्सवाविषयी जनजागृती करणारे प्रसारसाहित्य उपलब्ध !

श्री गणेशोत्सवात भक्तांना धर्मशिक्षण देणे आणि समाजप्रबोधन करणे यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हे हस्तपत्रक मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांसाठी निरनिराळ्या  प्रकारांत बनवण्यात आले आहे.