आदर्श गणेशोत्सवाविषयी जनजागृती करणारे प्रसारसाहित्य उपलब्ध !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना !

१. ‘गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा करा !’ हे ‘ए ५’ आकारातील २ पानी पाठपोठ हस्तपत्रक

श्री गणेशोत्सवात भक्तांना धर्मशिक्षण देणे आणि समाजप्रबोधन करणे यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हे हस्तपत्रक मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांसाठी निरनिराळ्या  प्रकारांत बनवण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या विभागाच्या हस्तपत्रकात आपल्या आणि आपल्या जवळच्या जिल्ह्यांची नावे आहेत ना, याची निश्चिती करून त्यांच्या मुद्रणाचे नियोजन करावे.

२. २.२५ फूट X ३.५ फूट आकारातील फ्लेक्स फलक

२ अ. शाडूमातीच्या मूर्तीच पर्यावरणपूरक

२ आ. गणेशोत्सवाचे पावित्र्य राखा !

२ इ. सार्वजनिक गणेशोत्सवात हे नसावे व हे असावे !

२ ई. मिरवणूक अन् विसर्जन कसे असावे ?

२ उ. धर्मविरोधी मूर्तीदान करू नका !

२ ऊ. मूर्तीविसर्जन वहात्या पाण्यात करा !

३. ८ फूट X ७ फूट आणि १० फूट X १० फूट आकारातील होर्डींगसाठीचे फ्लेक्स फलक

३ अ. गणेशोत्सव मंडपात नैसर्गिक सजावट करा !

३ आ. खर्चिक सजावट आणि फटाके ही राष्ट्रहानीच !

३ इ. गणेशोत्सवातील अपप्रकार रोखा !

३ ई. राष्ट्र आणि धर्म जागृतीपर कार्यक्रम आयोजित करा !

३ उ. अशास्त्रीय मूर्तीदान करू नका !

३ ऊ. शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती विसर्जित करा !

३ ए. गणेशोत्सवात काय असावे ? काय नसावे ?

(केवळ १० फूट X १० फूट आकारात)

३ ऐ. देवतांचा अनादर रोखा !

४. ‘मूर्तीविसर्जनामुळे जलप्रदूषण हा अपप्रचार !’ हे फलक १० फूट X १० फूट, ८ फूट X १० फूट, ८ फूट X ६ फूट आणि ६ फूट X ४ फूट या चार आकारांत उपलब्ध आहेत.

वरील सर्व प्रसारसाहित्यांसाठी प्रायोजक मिळवून त्यांचा धर्मजागृतीसाठी सुयोग्य वापर करावा.