मतीमंद मुलीवर अत्याचार करणारा धर्मांध अटकेत

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर – ओळखीतील मतीमंद मुलीला घरी नेऊन तिच्यावर अत्याचार करणार्‍या अजीज तथा अहमद गुलामदस्तगीर शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. (आरोपी ओळखीतील असूनही असे प्रकार करणार्‍या धर्मांधांची वासनांध मानसिकता ओळखा आणि त्यांच्यापासून दूर रहा ! – संपादक) २६ जुलै या दिवशी आरोपीला ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.