सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांची अमृतवचने !
‘जेव्हा (शेतात) नदीचे पाणी येते, तेव्हा त्याला पाट बनवून दिशा द्यावी लागते; नाहीतर ते सर्व (शेत) उद्ध्वस्त करते. त्याच प्रकारे मनात आलेल्या विचारांना दिशाद्यावी लागते.
‘जेव्हा (शेतात) नदीचे पाणी येते, तेव्हा त्याला पाट बनवून दिशा द्यावी लागते; नाहीतर ते सर्व (शेत) उद्ध्वस्त करते. त्याच प्रकारे मनात आलेल्या विचारांना दिशाद्यावी लागते.
‘आपण केलेल्या कर्मामुळेच आपल्यावर संकटे येतात. ‘ती येऊ नयेत’; म्हणून आपल्या अंगी ईश्वरी गुण बाणवावेत आणि सदैव ईश्वराला आवडेल, असे वर्तन करावे. ईश्वर अदृश्य असला, तरी तो अस्तित्वात आहे.’
हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम लुकतुके यांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
शिबिरात ‘वेळेचे नियोजन कसे करावे ? आध्यात्मिकदृष्ट्या वेळेचे महत्त्व काय आहे ? आपले आयुष्य मर्यादित आहे. त्यामुळे आपल्याकडे साधनेसाठी अल्प वर्षे आहेत. आपल्याला ईश्वरप्राप्ती करायची आहे. त्यामुळे एकेका क्षणाचा साधनेसाठी उपयोग करायला हवा’, हे लक्षात आले.
‘जर मला ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’तून गुरूंचे महत्त्व कळल्यावर आनंद मिळाला, तर त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर किती आनंद होत असेल !’, हे मला व्यक्त करता येणार नाही. ‘धर्माचा प्रसार करणारा प्रत्येक साधक त्याच्या गुरूंवर सर्व सोपवून पुढे जातो’, हे मला समाजातील काही प्रसंगांतून शिकायला मिळाले.’
‘‘सप्तर्षींच्या आज्ञेने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सर्व साधकांना दत्तगुरूंच्या रूपात दर्शन देणार आहेत.’’ तेव्हा सद्गुरु डॉ. पिंगळे यांचे शब्द आठवले आणि ‘त्यांच्या माध्यमातून भगवंताने संकेत दिला होता’, असे माझ्या लक्षात आले.
हिंदूंना निधर्मीवादी आणि सर्वधर्मसमभाव यांचे डोस पाजणारे याविषयी तोंड का उघडत नाहीत ?
स्वामी अडगडानंद यांच्या परमहंस आश्रमामध्ये झालेल्या गोळीबारात जीवन बाबा उपाख्य जीत (वय ४५ वर्षे) या साधूचा मृत्यू झाला, तर आशीष महाराज हे घायाळ झाले.
२ कोटी ६० लाख लोकसंख्या असणार्या या देशाच्या राजधानीतील हे पहिले हिंदु मंदिर आहे.
देशविघातक कारवाया करण्यासाठी आतापर्यंत अनेक मदरशांचा वापर केला गेल्याचे समोर आले असतांनाही सरकार अशा मदरशांवर बंदी का घालत नाही ?