उत्तम संस्कार जोपासून देशाचे उत्तम नागरिक म्हणून सिद्ध व्हा ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

जीवनात संस्कारांना पुष्कळ महत्त्व आहे. भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपु नावाच्या राक्षसाचा पुत्र असूनही धर्माने त्याचा आदर्श घेण्यास सांगितले. त्यामुळे कुठे जन्म झाला ? यापेक्षा कोणते संस्कार झाले आहेत, हे मुख्य मानले गेले आहे. त्यामुळे आपण सर्वजण उत्तम संस्कार वाढवून देशाचे उत्तम नागरिक होऊया

सावधान ! २०४७ मध्ये ‘दार-उल-इस्लाम’ !

भारताला वर्ष २०४७ मध्ये इस्लाममय करणारी कारस्थाने घडत असतांना भारताने या विरोधात काही केले नाही, तर ‘दार-उल-हरब’ (जेथे इस्लामचे राज्य नाही, ते) असलेले हिंदुस्थान ‘दार-उल-इस्लाम’ (इस्लामचे राज्य असलेली भूमी) व्हायला वेळ लागणार नाही ! हिंदूंनो, जागे व्हा अन्यथा ‘दुसरे लेबेनॉन’ पहायला सिद्ध रहा !

मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात १६ जुलैपर्यंत शाळा-महाविद्यालयांना सुटी !

पावसामुळे जिल्ह्यातील १० मार्ग सध्या बंद आहेत. गोसीखुर्द धरणातून ८ सहस्रांहून अधिक क्युसेक्स जलविसर्ग होत असल्याने वैनगंगा नदीकाठच्या गावांना अती सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

पुण्यातील सर्वच पर्यटनस्थळ परिसरात १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश !

या परिसरातील १ कि.मी. परिघामध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून इतर सर्व दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

मदुराई (तमिळनाडू) येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

१० जुलै २०२२ या दिवशी मदुराई (तमिळनाडू) येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. या कार्यक्रमाचा प्रारंभ प्रार्थनेने झाला. यानंतर सौ. लक्ष्मी नायक यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गुरुपौर्णिमेच्या संदेशाचे वाचन केले.

संभाजीनगर येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी महिलेला अटक !

येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचे मालेगाव येथील एकाशी विवाह लावणार्‍या आरोपींपैकी एका महिलेला जवाहरनगर पोलिसांनी १३ जुलै या दिवशी अटक केली.

सकारात्मकता निर्माण करणारे भारतीय साहित्य !

भारतीय साहित्याच्या वाचनातून विद्यार्थ्यांवर नकारात्मक संस्कार झाल्याचे एकही उदाहरण नाही. अशा भारतीय साहित्याची श्रेष्ठता लक्षात घेऊन त्याचा वापर जीवन समृद्ध करण्यासाठी करूया !

हिंदूंनो, भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्याचे षड्यंत्र जाणा !

कराटेचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली विविध राज्यांतील मुसलमान युवकांना शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देणार्‍या दोघा धर्मांधांना बिहार पोलिसांनी अटक केली.

त्वचेच्या बुरशी संसर्गावर (‘फंगल इन्फेक्शन’वर) आयुर्वेदाचे उपचार

त्वचेच्या बुरशी संसर्गावर (‘फंगल इन्फेक्शन’वर) आयुर्वेदीय उपचार पुढील लेखात दिले आहेत.