दुभत्या जनावरांची काळजी आणि निगा कशी घ्यावी ?
गोपालनामुळे आपल्याला दूध, दही, लोणी, तूप, उत्तम प्रकारचे खत आणि जीवामृत मिळू शकते. प्रतिकूल हवामानामध्ये तग धरून ठेवण्याची क्षमता देशी गोवंशामध्ये असल्यामुळे दुग्ध व्यवसायातून आपल्याला निश्चितच लाभ होऊ शकतो. गोपालनामध्ये विविध कृतींचा समावेश होतो.