फलक प्रसिद्धीकरता
कराटेचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली विविध राज्यांतील मुसलमान युवकांना शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देणार्या दोघा धर्मांधांना बिहार पोलिसांनी अटक केली. ‘त्यांनी वर्ष २०४७ पर्यंत भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्याचा कट रचला होता’, असे पोलिसांनी सांगितले.