उमेश कोल्हे यांची हत्या झालेली असतांना दरोड्याचा बनाव रचला !
पशूवैद्य डॉ. युसूफ खान हा उमेश कोल्हे यांचा गेल्या १५ वर्षांपासूनचा मित्र आहे; मात्र युसूफ याने उमेश यांचा विश्वासघात केला.
पशूवैद्य डॉ. युसूफ खान हा उमेश कोल्हे यांचा गेल्या १५ वर्षांपासूनचा मित्र आहे; मात्र युसूफ याने उमेश यांचा विश्वासघात केला.
पंतप्रधान मोदी यांनी हैद्राबादच्या ऐवजी भाग्यनगरचा नामोल्लेख करत म्हटले की, भाग्यनगरमध्येच सरदार पटेल यांनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ची हाक दिली होती. आमचा एकच कार्यक्रम आहे, तुष्टीकरण संपवून तृप्तीचा मार्ग स्वीकारायचा आहे.
२८ जून या दिवशी रामसुख नावाच्या व्यक्तीची पत्नी आणि २१ वर्षांची मुलगी यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी इरफान, सदान आणि शाहबाज यांना अटक केली. इरफान याला अटक करतांना त्याने पोलिसांवर गोळीबार केला.
उदयपूर येथे कन्हैयालाल यांची गळा चिरून निर्घृण हत्या करणाऱ्यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत ३ जुलै या दिवशी कल्याण येथील हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलन केले.
गावकऱ्यांनी पकडून दिलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या २ आतंकवाद्यांपैकी तालिब हुसेन शाह हा एक आतंकवादी भाजपचा जम्मू विभागाच्या माहिती आणि तंत्रज्ञान शाखेचा प्रमुख होता, अशी माहिती समोर आली आहे.
उत्तरप्रदेशमध्ये धर्मांतरविरोधी कायदा असूनही ख्रिस्त्यांकडून दिवसाढवळ्या हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जातो. यावरून ख्रिस्ती किती उद्दाम झाले आहेत, हे दिसून येते !
‘कायदामंत्री’ या नात्याने सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय किंवा त्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणावर मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही. त्यावर (माझा) आक्षेप असला, तरी मला त्यावर भाष्य करायचे नाही.
शरद पवार जे म्हणतात, नेहमी त्याच्या विरुद्ध होते. त्यामुळे त्यांनी सरकार पडेल म्हटले, म्हणजे आमचे शासन अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि पुढील निवडणुकीतही युतीचीच सत्ता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या १६ आमदारांना शिंदे गटाकडून ‘व्हीप’ बजावण्यात आला आहे. ‘व्हीप’ न पाळल्यास आमदारकी रहित करण्याची प्रक्रिया शिंदे गट करू शकतो.
हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करण्यापर्यंत जाणारी धर्मांधांची मजल मोडून काढण्यासाठी नवे सरकार पावले उचलेल, ही अपेक्षा !