सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणाऱ्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणाऱ्या पू. (कु.) रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) !

१३ जुलै २०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभावात रहाणारा चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथील ५२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला कु. योगेश्वर ओंकार जरळी (वय १० वर्षे) !

‘कु. योगेश्वर म्हणाला, ‘‘संतांनी सांगितले आहे, ‘हा धरणीमातेच्या शुद्धीचा काळ आहे.’ त्यामध्ये चिपळूणची शुद्धी होत आहे.’’

गुरुपौर्णिमा महोत्सव २०२१ मध्ये कोची, केरळ येथील साधकांना आलेल्या अनुभूती

‘गुरुपौर्णिमा २०२१ च्या आधी आम्ही चित्रीकरण करत होतो. त्या वेळी पाऊस चालू झाला. त्यामुळे श्रीमती सौदामिनी कैमल (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ८० वर्षे) यांनी वरुणदेवतेला प्रार्थना केली. त्यानंतर पाऊस थांबला.