अमेरिकेतही गर्भपात हा गुन्‍हाच !

सध्‍या रुढीप्रिय झालेले अमेरिकेचे सर्वोच्‍च न्‍यायालय ‘समलैंगिक विवाह’, ‘गर्भपातासाठी अनुमती’ यांसारख्‍या प्रगतीशील निर्णयांचाही फेरविचार करू शकते. यावरून अमेरिकेत नीतीमत्ता, सुसंस्‍कृतपणा यांना ‘अच्‍छे दिन’ आले आहेत, असेच म्‍हणावे लागेल !

एकल उपयोगाच्या प्लास्टिक बंदीची सातार्‍यात कडक कार्यवाही करा ! – शेखर सिंह, जिल्हाधिकारी

एकल उपयोग प्लास्टिक बंदीसाठीच्या जिल्हास्तरीय कृतीदलाची बैठक जिल्हाधिकारी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘नियोजन भवन’ येथे पार पडली. या वेळी ते बोलत होते.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी केली पालखी मार्गाची पहाणी !

सध्या जुन्या दगडी पुलावर खड्डे पडले असून संरक्षक कठडे नसल्याने पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

१२ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पोलीस उपनिरीक्षकाला अटक !

वाहनावर कारवाई न करण्यासाठी प्रत्येक मासामध्ये १३ सहस्र रुपयांचा हप्ता देण्याची मागणी क्षीरसागर यांनी तक्रारदाराकडे केली होती. तडजोडीने १२ सहस्र रुपये देण्याचे निश्चित झाले होते.

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्षाच्या खासदार कन्निमोळ्ळी यांचा निकटवर्तीय असणारा पाद्री जेगथ जसपर राज याने ‘मुसलमानांनी दुसर्‍या फाळणीसाठी प्रयत्न करावेत’, असे चिथावणीखोर वक्तव्य केले.

‘सनातन प्रभात’च्या ‘ई-पेपर’मुळे घराघरात हिंदुत्वाची मशाल, ढाल आता सिद्ध होईल !

ई-पेपर’मुळे दैनिक ‘सनातन प्रभात’ आता घराघरात पोचेल, तसेच हिंदुत्वाच्या विचारांची मशाल आणि ढाल प्रत्येक घरात आता सिद्ध होईल.

हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य स्वतःचे असून त्यात पुढाकार घेऊन कार्य करायला हवे !

दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ १२ ते १८ जून २०२२ या कालावधीत पार पडले. या अधिवेशनाच्या समारोपाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना समारोपाचे मार्गदर्शन केले. ते मार्गदर्शन आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

डॉक्टर, परिचारिका, अधिवक्ता, अभियंता, सरकारी अधिकारी आदींना साधना शिकवली जात नाही, तोपर्यंत सर्वत्र असेच चालू रहाणार !

प्रत्येक रुग्णालय हे ‘रुग्णसेवा’ या ब्रीदपासून दूर जाऊन ते वैद्यकीय धंद्याचा अड्डा झाल्याचे लक्षात आले.

महाराष्‍ट्रातील महत्त्वाच्‍या विभागांंमधील लाचखोरीची प्रकरणे !

मागील १२ वर्षांत महसूल विभागामध्‍ये एकूण २ सहस्र ९९८ जण लाच घेतांना पकडले गेले. या आकडेवारीनुसार महसूल विभागातही प्रत्‍येक मासाला लाचखोरीची २० प्रकरणे घडत आहेत.

खासदारांची संसदेतील उपस्‍थिती, मागील आश्‍वासनांची पूर्ती, मतदारसंघातील कार्य आदींची माहिती वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करणे आवश्‍यक !

. . . तरच जनतेला खर्‍या अर्थाने आपला लोकप्रतिनिधी ‘लोकसेवक’ म्‍हणून कार्य करण्‍यास लायक आहे का ? हे कळू शकेल.’