डॉक्टर, परिचारिका, अधिवक्ता, अभियंता, सरकारी अधिकारी आदींना साधना शिकवली जात नाही, तोपर्यंत सर्वत्र असेच चालू रहाणार !

‘प्रत्येक रुग्णालय हे ‘रुग्णसेवा’ या ब्रीदपासून दूर जाऊन ते वैद्यकीय धंद्याचा अड्डा झाल्याचे लक्षात आले. ‘सर्वसाधारण माणसाने पोलीस किंवा अधिवक्ता यांच्यापासून दूर रहावे’, अशी म्हण आहे. त्याप्रमाणेच ‘रुग्णालयाची पायरीही चढू नये’, हे मला अनुभवायला आले.’ – श्री. बबन वाळुंज (घाटकोपर, मुंबई) यांना रुग्णाईत असतांना आलेले कटू अनुभव