‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’चा मे २०२२ मधील प्रसारकार्याचा संख्यात्मक आढावा

एस्.एस्.आर्.एफ्. ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’, ‘पिंटरेस्ट’ आणि ‘टेलिग्राम’ या सर्व वाहिन्यांच्या माध्यमांतून एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला जिज्ञासूंनी भेट दिली.

भारतातील हिंदूंचे रक्षण करू न शकणारे केंद्रीय प्रशासन विदेशांतील हिंदूंच्‍या रक्षणाचा विचार कधी करील का ?

‘कॅनडामधील मिसिसागा शहरामधील स्‍ट्रीट्‍सविले पार्कमध्‍ये एका ४५ वर्षीय हिंदूने एक लहान सामाजिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्‍यामुळे दोघा किशोरवयीन मुलांनी या हिंदूला, तसेच त्‍याची पत्नी आणि २ मुले यांना मारहाण केली.

घरच्‍या घरी करा बटाट्यांची लागवड

बटाटे हे घरच्‍या बागेत सहजपणे घेता येणारे पीक म्‍हणून ओळखले जाते. बटाटे हे सहज येणारे आणि अत्‍यंत अल्‍प व्‍ययाचे पीक आहे. बटाट्याचे पीक आपण कुंड्या, प्‍लास्‍टिक पिशव्‍या, गोणपाट, उशांचे जुने अभ्रे किंंवा खोळी यांतही घेऊ शकतो.

गरीब हिंदूंना केवळ अन्न देण्यापेक्षा त्यांना धर्मशिक्षण देणे महत्त्वाचे आहे, हे कळले, तरच हिंदू सुरक्षित रहातील !

देशात तालिबानी विचार वाढू लागले आहेत. हे विचार पसरवणार्‍यांना रोखण्याची आज खरी आवश्यकता आहे

एका राज्‍यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असतांना पोलीस, प्रशासन आणि सरकारी यंत्रणा काय करत होत्‍या ? हे अतिक्रमण वाढण्‍यास उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करणे आवश्‍यक !

या आक्रमणामध्‍ये २ आक्रमक ठार, तर ११ पोलीस घायाळ झाले होते. या प्रकरणाच्‍या चौकशीनंतर ही माहिती समोर आली आहे.

साम्यवादी, इस्लामी आणि सेक्युलरवादी (निधर्मी) राज्यव्यवस्था अपयशी म्हणून आदर्श हिंदु राष्ट्र हवे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

दहाव्या अधिवेशनापर्यंत समाजातील लोकांच्या मनातील हिंदु राष्ट्राच्या संदर्भातील प्रश्नांचे निराकरण झाले आहेच, त्यासह बर्‍याच जणांनी आता हिंदु राष्ट्र स्थापन करण्यास समर्थनही दिले आहे. त्यामुळे या लेखातून हीच भूमिका अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

योगासने आणि प्राणायाम यांचा होणारा लाभ ते नामजपासहित केल्याने अधिकच वाढतो !

२१ जून हा दिवस जगभर ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे कठीण काळातही प्रतिदिन आनंदाची अनुभूती घेणार्‍या सौ. सुनंदा नंदकुमार जाधव (वय ६१ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

२४.६.२०२२ या दिवशीच्या लेखात आपण ‘सौ. सुनंदा जाधव यांच्या साधनेचा आरंभ आणि त्यांना सेवेतून मिळालेला आनंद’ यांविषयी जाणून घेतले. आज पुढील भाग पाहूया.

नेतृत्व गुण आणि प्रेमभाव वाढवून साधकांची प्रगती करवून घेतल्यास आपलीही आध्यात्मिक उन्नती होते ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

साधकांच्या व्यष्टी साधनेचे प्रयत्न करून घेत असतांना आपण त्यांच्या दोष-अहं यांच्या निर्मूलनासह गुण आणि कौशल्य यांना दिशा दिली पाहिजे. त्याद्वारे त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीचा विचार करायला हवा. साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीतून आपली प्रगती होते.

गुरुपौर्णिमेला १७ दिवस शिल्लक

गुरुप्राप्ती झाली आणि गुरुमंत्र मिळाला की, गुरुकृपेला आरंभ होतो. ती अखंड टिकवून ठेवण्यासाठी गुरूंनी सांगितलेली साधना आयुष्यभर सातत्याने करत रहाणे आवश्यक असते.